AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Horoscope Today 6th August 2026 : आव्हानांवर मात करून इच्छा पूर्ण होण्याचा दिवस ! प्रवासातून मिळेल महत्त्वाची संधी, वाचा आजचं भविष्य

Horoscope 6th August Thursday in Marathi : ज्योतिषशास्त्रात जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते. आजचा दिवस कसा जाईल?

| Updated on: Aug 06, 2026 | 7:30 AM
Share
मेष राशी (Aries Daily Horoscope) -  आजचा दिवस तुम्हाला संयम आणि शहाणपणाची परीक्षा घेणारा असेल. कोणताही निर्णय घाईघाईत घेऊ नका, अन्यथा कामात अडथळे येऊ शकतात. विरोधक सक्रिय असले तरी तुमची चातुर्य आणि योग्य रणनीती त्यांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरवेल. मित्रांचे उत्तम सहकार्य लाभेल आणि फिरण्याचा योगही जुळून येईल. बोलताना शब्दांची योग्य निवड करा. विद्यार्थ्यांनी अभ्यासात हलगर्जीपणा टाळल्यास अपेक्षित यश निश्चित मिळेल.

1 / 12
वृषभ राशी (Taurus Daily Horoscope) -  आज शांतता आणि संयम राखणे तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे ठरेल. अनावश्यक वाद-विवाद टाळा. बराच काळ रखडलेला एखादा व्यवहार पूर्ण झाल्याने मोठा दिलासा मिळेल. मुलांशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते. जुनी आश्वासने पूर्ण करण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाचे नवे मार्ग खुले होतील, तर अविवाहितांच्या आयुष्यात प्रेमाची एंट्री होण्याचे संकेत आहेत.

2 / 12
मिथुन राशी (Gemini Daily Horoscope) -   आज आर्थिक बाबतीत नशीब तुमच्या बाजूने असेल. धनलाभासोबतच प्रगतीच्या नवीन संधी मिळू शकतात. मात्र कोणाच्याही बोलण्यावर सहज विश्वास ठेवून मोठा निर्णय घेऊ नका. परदेशाशी संबंधित कामांत आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. आईच्या प्रकृतीची काळजी घ्या. जुन्या चुका पुन्हा टाळा, अन्यथा घरात नाराजीचा सामना करावा लागू शकतो.

3 / 12
कर्क राशी (Cancer Daily Horoscope) -   आज उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. सहकाऱ्यांच्या मदतीने कामे सुरळीत पूर्ण होतील. मात्र घाईगडबडीत चुका होणार नाहीत याची काळजी घ्या. धार्मिक किंवा आध्यात्मिक कार्यात मन रमल्याने मानसिक समाधान मिळेल. व्यावसायिक प्रवास फायदेशीर ठरू शकतो. न्यायालयीन प्रकरणांमध्ये अधिक मेहनत घ्यावी लागेल.

4 / 12
सिंह राशी (Leo Daily Horoscope) -  आज तुमच्या यशात भर पडेल. कुटुंबीय आणि मित्रांसोबत आनंदाचे क्षण घालवाल. राजकारण किंवा सामाजिक क्षेत्राशी संबंधित व्यक्तींना मान-सन्मान मिळू शकतो. नवीन कामाची सुरुवात करण्यापूर्वी सर्व बाजूंनी विचार करा. विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणाशी संबंधित मोठी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे.

5 / 12
कन्या राशी (Virgo Daily Horoscope) -  आज उत्साहाने कामाला लागा. तुमच्या प्रभावी संवादामुळे अनेक रखडलेली कामे मार्गी लागतील. अफवांवर विश्वास ठेवू नका. आईने दिलेल्या जबाबदाऱ्या वेळेत पूर्ण करा. भावंडांच्या मदतीने जुना प्रश्न सुटू शकतो. जोखमीची कामे टाळल्यास फायदा होईल.

6 / 12
तुळ राशी (Libra Daily Horoscope) -   आज जबाबदाऱ्या वाढतील आणि खर्च उत्पन्नापेक्षा अधिक होऊ शकतो. मुलांच्या वागण्याकडे विशेष लक्ष द्या. एकाच वेळी अनेक कामे आल्याने व्यस्तता वाढेल. जीवनशैलीत सकारात्मक बदल करण्यासाठी काही खरेदी करू शकता. प्रवासादरम्यान मिळालेली माहिती भविष्यात तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

7 / 12
वृश्चिक राशी (Scorpio Daily Horoscope) - आज नशीब तुमच्या बाजूने असेल. नोकरीत केलेल्या उत्कृष्ट कामाचे कौतुक होईल आणि बढतीची संधीही मिळू शकते. वेळेचे योग्य नियोजन केल्यास मोठे यश मिळेल. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना आनंदाची बातमी मिळू शकते. आई-वडिलांच्या आशीर्वादाने रखडलेली कामे पूर्ण होतील.

8 / 12
धनु राशी (Sagittarius Daily Horoscope)-  आज ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद तुमच्यासाठी प्रेरणादायी ठरेल. योग्य निर्णयांमुळे लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील. उत्साहाने सर्व कामे वेळेत पूर्ण कराल. मात्र मन विचलित होऊ देऊ नका. मुलांच्या संगतीवर लक्ष ठेवा. विवाहासंबंधी अडचण मित्राच्या मदतीने दूर होऊ शकते.

9 / 12
मकर राशी (Capricorn Daily Horoscope) -   आज नातेवाईकांकडून आनंदाची बातमी मिळू शकते. बराच काळ अडकलेली कामे पूर्ण करण्याची संधी मिळेल. आर्थिक व्यवहारांमध्ये अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नका. आई-वडिलांच्या आशीर्वादामुळे प्रगतीचा मार्ग मोकळा होईल आणि अडथळे दूर होतील.

10 / 12
कुंभ राशी (Aquarius Daily Horoscope) -  आज काही अडचणी आल्या तरी घाबरू नका. व्यवसायात तांत्रिक समस्या निर्माण होऊ शकतात, पण सहकाऱ्यांच्या मदतीने त्यावर सहज मात कराल. विद्यार्थ्यांना गुरुजनांचे मार्गदर्शन लाभेल. जुनी इच्छा पूर्ण झाल्याने मन प्रसन्न राहील. कुटुंबाचा पाठिंबा आत्मविश्वास वाढवेल.

11 / 12
मीन राशी (Pisces Daily Horoscope) -  आज तुमची मेहनत आणि चिकाटीच तुम्हाला यशाच्या शिखरावर नेईल. नवीन संधींचा लाभ घेऊन मोठी उपलब्धी मिळवू शकता. खर्च वाढण्याची शक्यता असल्याने नियोजन करूनच खर्च करा. घरातील ज्येष्ठांच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका. नवीन कामाची सुरुवात शुभ ठरेल. विरोधकांपासून सावध राहूनच पुढे वाटचाल करा. (डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

12 / 12
Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप

अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण

अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?

गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती