AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बुध आणि शुक्रामुळे 18 जानेवारीपासून तयार होतोय लक्ष्मी नारायण राजयोग, तीन राशींच नशिब पालटणार!

ग्रह कधीच एका राशीत स्वस्थ बसत नाही. त्यांचा गोचर कालावधी पूर्ण झाला की एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात. त्यामुळे राशीचक्रात मोठी उलथापालथ होते. काही राशींना शुभ तर काही राशींना अशुभ परिणामांना सामोरं जावं लागतं. गोचर कुंडलीत अशी बुध आणि शुक्राची शुभ युती होत आहे.

| Updated on: Jan 03, 2024 | 6:25 PM
Share
गोचर कुंडलीनुसार प्रत्येक ग्रह एका ठरावीक कालावधीनंतर राशी बदल करतो. त्याचा प्रभाव मानवी जीवन आणि पृथ्वीतलावर पडतो. त्यामुळे गोचर कुंडलीत कोणता ग्रह कोणत्या स्थानात बसला याकडे ज्योतिष्यांचं लक्ष असतं. बुध आणि शुक्राची अशीच स्थिती तयार होत आहे.

1 / 6
बुध हा ग्रह बु्द्धिचा कारक आहे. तर शुक्र हा ग्रह भौतिक सुखांचा कारक आहे. त्यात या दोन्ही ग्रहांमध्ये मित्रत्वाचं नातं आहे. त्यामुळे हे दोन्ही ग्रहांच्या युतीमुळे राशीचक्रावर सकारात्मक प्रभाव पडेल.

बुध हा ग्रह बु्द्धिचा कारक आहे. तर शुक्र हा ग्रह भौतिक सुखांचा कारक आहे. त्यात या दोन्ही ग्रहांमध्ये मित्रत्वाचं नातं आहे. त्यामुळे हे दोन्ही ग्रहांच्या युतीमुळे राशीचक्रावर सकारात्मक प्रभाव पडेल.

2 / 6
गोचर कुंडलीनुसार 18 जानेवारीला धनु राशीत बुध आणि शुक्राची युती तयार होत आहे. या युतीमुळे शुभ असा लक्ष्मी नारायण योग तयार होत आहे. त्याच्या प्रभाव सर्व राशींवर पडेल. पण तीन राशींना सर्वाधिक लाभ होईल.

गोचर कुंडलीनुसार 18 जानेवारीला धनु राशीत बुध आणि शुक्राची युती तयार होत आहे. या युतीमुळे शुभ असा लक्ष्मी नारायण योग तयार होत आहे. त्याच्या प्रभाव सर्व राशींवर पडेल. पण तीन राशींना सर्वाधिक लाभ होईल.

3 / 6
कुंभ राशीच्या उत्पन्न स्थानात लक्ष्मी नारायण राजयोग तयार होत आहे. त्यामुळे उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. तसेच करत असलेल्या व्यवसायत उत्तम फायदा होईल.

कुंभ राशीच्या उत्पन्न स्थानात लक्ष्मी नारायण राजयोग तयार होत आहे. त्यामुळे उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होतील. तसेच करत असलेल्या व्यवसायत उत्तम फायदा होईल.

4 / 6
मीन राशीच्या कर्म स्थानात लक्ष्मी नारायण राजयोग तयार होणार आहे. त्यामुळे नोकरी करणाऱ्या जातकांना चांगलं फळ मिळेल. पदोन्नती किंवा पगारवाढ होण्याची दाट शक्यता आहे.

मीन राशीच्या कर्म स्थानात लक्ष्मी नारायण राजयोग तयार होणार आहे. त्यामुळे नोकरी करणाऱ्या जातकांना चांगलं फळ मिळेल. पदोन्नती किंवा पगारवाढ होण्याची दाट शक्यता आहे.

5 / 6
वृश्चिक राशीच्या धन आणि वाणी स्थानात बुध आणि शुक्र एकत्र येत आहेत. एक ग्रह धनकारक आणि दुसरा बुद्धिचा दाता, त्यामुळे जातकांना सर्वाधिक लाभ होईल. आर्थिक स्थिती पहिल्यापेक्षा मजबूत होईल.

वृश्चिक राशीच्या धन आणि वाणी स्थानात बुध आणि शुक्र एकत्र येत आहेत. एक ग्रह धनकारक आणि दुसरा बुद्धिचा दाता, त्यामुळे जातकांना सर्वाधिक लाभ होईल. आर्थिक स्थिती पहिल्यापेक्षा मजबूत होईल.

6 / 6
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.