AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित शुक्रवार 28 जुलै रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Jul 27, 2023 | 8:41 PM
Share
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आजचा दिवसात संमिश्र प्रतिसाद मिळेल. नशिबाची चांगली साथ मिळेल. प्रिय व्यक्तीच्या तब्येतीची काळजी घ्या. आवश्यक वस्तू त्यांना पुरवण्याचा प्रयत्न करा. शुभ अंक 5 आणि शुभ रंग नारंगी राहील.

2 / 10
आज पैसे कमवण्याच्या अनेक संधी चालून येतील. प्रिय व्यक्तींसोबत आपल्या संकट शेअर करा. त्यातून चांगला मार्ग निघू शकतो. तसंच डोक्यावरील ताण कमी होईल. शुभ अंक 9 आणि शुभ रंग पांढरा राहील.

3 / 10
काही कामानिमित्त प्रवासाचा योग जुळून येईल. हातातील सर्व कामं पूर्ण झाल्याने समाधान लाभेल. तुमच्या कामामुळे वरिष्ठांची तुमच्यावर कृपादृष्टी राहील. शुभ अंक 10 आणि शुभ रंग पिवळा राहील.

4 / 10
कामापेक्षा जास्त काही बोलू नका. आपलं काम काय आणि काय बोलतो याचं भान ठेवा. उगाचच आपल्या वायफळ बोलण्याने फजिती होईल. शुभ अंक 11 आणि शुभ रंग लाल राहील.

5 / 10
जमिनीच्या वादामुळे न्यायालयाची पायरी चढावी लागेल. काही गोष्टींमुळे डोक्याचा ताप वाढेल. आपण केलेली प्रत्येक गोष्ट चुकीची ठरवण्याचा प्रयत्न होईल. शुभ अंक 25 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

6 / 10
विनाकारण आपल्या हातून पैसा खर्च होणार नाही याची काळजी घ्या. भौतिक सुख तात्पुरती असतात हे लक्षात ठेवा. भविष्याच्या दृष्टीकोनातून पैशांची तजवीज करा. शुभ अंक 21 आणि शुभ रंग हिरवा राहील.

7 / 10
आपल्या दिवसभर अस्वस्थ वाटेल. त्यामुळे काही त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. हृदयविकाराशी निगडीत काही असेल तर काळजी घ्या. शुभ अंक 17 आणि शुभ रंग सोनेरी राहील.

8 / 10
कुटुंबासोबत काही वेळ घालवणं महत्त्वाचं आहे. कारण आपल्याला संकटाच्या काळात पहिल्यांदा त्यांचीच साथ मिळते. एकटेपणा दूर करण्यासाठी असं करणं गरजेचं आहे. शुभ अंक 15 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

9 / 10
अचानकपणे धनलाभ होऊ शकतो. त्यामुळे दिवस आनंदात जाईल. काही लोकांशी भेटीगाठी होतील. आपल्या बोलण्याने इतर लोकं प्रभावित होतील. शुभ अंक 7 आणि शुभ रंग केसरी राहील.(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.