Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित शुक्रवार 3 नोव्हेंबर रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : ज्योतिषशास्त्राप्रमाणे अंकशास्त्रही महत्त्वाचं असल्याचं सांगितलं आहे. प्रत्येक अंकावर ग्रहांचा वर्चस्व असतं. त्यामुळे ग्रह आणि अंकाच्या गणितानुसार तुमचा दिवस कसा जाईल? अंकाचं गणित शुक्रवार 3 नोव्हेंबर रोजी कसं असेल? याबाबत जाणून घेऊयात.

| Updated on: Nov 02, 2023 | 9:14 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आजचा दिवस एकदम मस्त असेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. पैसे कमवण्याच्या काही संधी चालून येतील.मित्रांसोबत फिरण्याचा आनंद लुटा. शुभ अंक 7 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

2 / 10
आजचा दिवस खर्चिक असेल. विनाकारण काही गोष्टींवर पैसा खर्च करावा लागेल. पण काम न झाल्याने चिडचिड होईल. जुगारापासून लांब राहा. शुभ अंक 20 आणि शुभ रंग जांभळा राहील.

3 / 10
आज काही गोष्टीतून यश मिळेल. त्यामुळे आत्मविश्वास वाढलेला राहील. काही निर्णय झटपट घ्याल त्यामुळे नक्कीच यश मिळेल. शुभ अंक 11 आणि शुभ रंग केसरी राहील.

4 / 10
आजचा दिवस संमिश्र राहील. कामानिमित्त प्रवास करण्याचा योग जुळून येईल. काही कारणास्तव उदास वाटेल. पण विनाकारण काळजी करून काहीच उपयोग नाही. शुभ अंक 15 आणि शुभ रंग पांढरा राहील.

5 / 10
आज आध्यात्मात मन रमेल. देवदर्शनाचा योग जुळून येईल. गेल्या काही दिवसापासून मनाची घालमेळ शांत होईल. कौटुंबिक पातळीवर पाठिंबा मिळेल. शुभ अंक 17 आणि शुभ रंग पिवळा राहील.

6 / 10
कुटुंबाची तुम्हाला योग्य ती साथ मिळेल. काही कामासाठी आर्थिक भांडवलही मिळेल. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून असलेलं स्वप्न पूर्ण होईल. शुभ अंक 10 आणि शुभ रंग लाल राहील.

7 / 10
अचानक धनलाभाचा योग आहे. तसेच कोणाकडून उसने पैसे घेतले असतील तर ते परत करता येतील. वाद होईल असं वागू नका. वाणीवर नियंत्रण ठेवा. शुभ अंक 11 आणि शुभ रंग हिरवा राहील.

8 / 10
प्रवासात काळजी घेणं गरजेचं आहे. लांबचा प्रवास शक्यतो टाळा. भावनांवर नियंत्रण ठेवा. कोणताही निर्णय घेताना वडिलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला घ्या. शुभ अंक 21 आणि शुभ रंग पांढरा राहील.

9 / 10
चुका दुसऱ्यांच्या आणि भुर्दंड आपल्याला असा हा आजचा दिवस राहील. नोकरीच्या ठिकाणी वाद होईल. बॉसकडून विनाकारण ओरडा पडेल. त्यामुळे अस्वस्थ राहाल. शुभ अंक 25 आणि शुभ रंग नारंगी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Non Stop LIVE Update
Follow us
शासन आपल्यादारी बोगसपणा, दारात कुणी उभ करत नाही; ठाकरेंची सरकारवर टीका
शासन आपल्यादारी बोगसपणा, दारात कुणी उभ करत नाही; ठाकरेंची सरकारवर टीका.
उद्धव ठाकरे किती रडारड करणार, पाच राज्यातील निकालानंतर भाजपचा टोला काय
उद्धव ठाकरे किती रडारड करणार, पाच राज्यातील निकालानंतर भाजपचा टोला काय.
कुणाचं ऐकणार नाही..., पवार-अदानींच्या मैत्रीवरून ठाकरेंची थेट भूमिका
कुणाचं ऐकणार नाही..., पवार-अदानींच्या मैत्रीवरून ठाकरेंची थेट भूमिका.
दम असेल तर... निवडणुकीवरून उद्धव ठाकरे यांचं भाजपला चॅलेंज काय?
दम असेल तर... निवडणुकीवरून उद्धव ठाकरे यांचं भाजपला चॅलेंज काय?.
प्रकाश सोळंकेंच्या घरावर दगडफेक अन् जमावानं पेटवलं घर, CCTV आलं समोर
प्रकाश सोळंकेंच्या घरावर दगडफेक अन् जमावानं पेटवलं घर, CCTV आलं समोर.
साईडट्रॅक केलेल्या पंकजा मुंडेंचा फोटो बॅनरवर झळकला, नाराजी झाली दूर?
साईडट्रॅक केलेल्या पंकजा मुंडेंचा फोटो बॅनरवर झळकला, नाराजी झाली दूर?.
आधी दोघाचं लग्न झालेलं पण आता..., महायुती सरकारवर राऊतांची टीका काय?
आधी दोघाचं लग्न झालेलं पण आता..., महायुती सरकारवर राऊतांची टीका काय?.
2024 ला फडणवीस CM म्हणून वानखेडेवर शपथ घेणार? बावनकुळे काय म्हणाले?
2024 ला फडणवीस CM म्हणून वानखेडेवर शपथ घेणार? बावनकुळे काय म्हणाले?.
भाजप सुसाट,आत्मविश्वास दमदार; 2024 ची लढाई, इंडिया आघाडीची किती तयारी?
भाजप सुसाट,आत्मविश्वास दमदार; 2024 ची लढाई, इंडिया आघाडीची किती तयारी?.
नडू नका, ऑडिओ क्लिप व्हायरल करण्याचा जरांगेंचा गिरीश महाजनांना इशारा
नडू नका, ऑडिओ क्लिप व्हायरल करण्याचा जरांगेंचा गिरीश महाजनांना इशारा.