Numerology 2023 : अंकशास्त्राचं गणित मंगळवार 30 मे रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2023 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: May 29, 2023 | 7:32 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
भौतिक सुखांचा अनुभव घेण्याचा दिवस आहे. कारण काम करत असताना काही सुखं अनुभवणं देखील गरजेचं आहे. मित्र आणि नातेवाईकांसोबत चांगले संबंध प्रस्थापित होतील. शुभ अंक 21 आणि शुभ रंग निळा राहील.

2 / 10
आज तुम्हाला एकटेपणा जाणवेल. तुम्ही ज्या लोकांना मदत केली ती लोकं तुमच्या वाईट काळात पाठ फिरवतील. त्यामुळे या काळात तुम्हाला मनाचं ऐकून पावलं उचलणं गरजेचं आहे. शुभ अंक 17 आणि शुभ रंग पिवळा राहील.

3 / 10
तुमच्यातील आत्मविश्वासामुळे आजचा दिवस उत्साहात जाईल. या काळात शांत आणि धीराने निर्णय घ्या. व्यवसायासंबंधित निर्णय घेण्यास योग्य काळ आहे. शुभ अकं 27 आणि शुभ रंग हिरवा राहील.

4 / 10
काही जण तुमच्याकडे आज सल्ला मागण्यासाठी येतील. मात्र सल्ला देण्यापूर्वी त्यांचं म्हणणं ऐकून घ्या. अन्यथा प्रकरणातून लांब राहिलेलं बरं राहील. आपल्या पद्धतीने कामं मार्गी लावा. शुभ अंक 15 आणि शुभ रंग ग्रे राहील.

5 / 10
काही गोष्टी बुद्धीच्या जोरावर पूर्ण कराव्या लागतात. प्रत्येकवेळी ताकद कामी येतेच असं नाही. गरज पडल्यास वडिलधाऱ्या व्यक्तींचा सल्ला घ्या. विचार करूनच एखादा शब्द द्या. शुभ अंक 12 आणि शुभ रंग निळा राहील.

6 / 10
काही अप्रिय घटनांमुळे दिवसभर चिंतेत राहाल. त्यामुळे कोणत्याही कामात मन लागणार नाही. काही कामं हाती घेण्यापूर्वी आपल्या आवाक्यात आहेत का याची तपासणी करा. शुभ अंक 19 आणि शुभ रंग केसरी राहील.

7 / 10
नोकरीच्या शोधात असलेल्या जातकांना चांगली ऑफर मिळू शकते. मात्र जरासी दिरंगाई तुम्हाला महागात पडू शकते हेही तितकंच खरं आहे. भविष्याच्या दृष्टीकोनातून उपाययोजना करा. शुभ अंक 25 आणि शुभ रंग नारंगी राहील.

8 / 10
आजचा दिवसात नव्या गाठीभेटी होतील. जुन्या मैत्रिणी भेटल्याने उत्साह द्विगुणित होईल. इन्क्रिमेंट लेटर हातात पडू शकते. अपेक्षित पगारवाढ होण्याची शक्यता आहे. शुभ अंक 27 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

9 / 10
मन शांत ठेवून कामाला सुरुवात करा. वरिष्ठांकडून तुम्हाला चांगली मदत होईल. प्रेमप्रकरणात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. प्रिय व्यक्तीला गिफ्ट करण्यासाठी योग्य दिवस आहे. शुभ अंक 29 आणि शुभ रंग लाल राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Non Stop LIVE Update
Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.