AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 4 फेब्रुवारी रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Feb 03, 2024 | 7:14 PM
Share
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करा. हळूहळू तुम्हाला याचे परिणाम दिसून येतील. त्यामुळे भविष्यात नक्कीच आत्मविश्वास वाढेल. शुभ अंक 15 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

2 / 10
कोणताही निर्णय घेताना दहा वेळा विचार करा. कारण एकदा का निर्णय घेतला की त्यातून माघारी येता येत नाही. कोणाला त्रास होईल असं वागू नका. शुभ अक 19 आणि शुभ रंग जांभळा राहील.

3 / 10
कौटुंबिक पातळीवर तणावाचं वातावरण राहील. आई वडिलांच्या भांडणामुळे पुरते हैराण होऊन जाल. त्याचा तुमच्या कामावर परिणाम होईल. शुभ अंक 21 आणि शुभ रंग लाल राहील.

4 / 10
खोट्या प्रशंसेने भुलून जाऊ नका. लोक स्वत:च्या फायद्यासाठी दुसऱ्यांच्या गैरफायदा घेतात. खिशात हात टाकून पैसे काढायलाही मागेपुढे पाहाणार नाही. शुभ अंक 21 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

5 / 10
गेल्या काही दिवसांपासून शिस्तबद्ध करत असलेल्या कामाचं फळ मिळेल. त्यामुळे आणखी जोमाने काम करण्यासाठी बळ मिळेल. आर्थिक नियोजन करा. शुभ अंक 10 आणि शुभ रंग ग्रे राहील.

6 / 10
भुतकाळातील काही चुकांमुळे अस्वस्थ व्हाल. पण आता त्या दुरुस्त करणं खूपच कठीण आहे. त्यामुळे भविष्याच्या दृष्टीकोनातून पावलं टाका. शुभ अंक 19 आणि शुभ रंग केसरी राहील.

7 / 10
रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपल्याकडे पाहण्याचा वेळ मिळत नाही. अर्ध आयुष्य दुसऱ्यांच्या कामासाठी वाया गेलं की काय असं वाटेल. मित्रांच्या भेटीगाठी घ्या. शुभ अंक 29 आणि शुभ रंग पांढरा राहील.

8 / 10
नोकरी करत असताना दुसरा पर्याय हाती ठेवा. कारण कधी काय होईल सांगता येत नाही. उद्या काही विपरीत घडलं तरी नव्याने सुरुवात करण्याची वेळ येणार नाही. शुभ अंक 26 आणि शुभ रंग निळा राहील.

9 / 10
दुसऱ्यांशी बोलताना कायम आदरार्थी बोला. कारण कोणच्या भावना दुखवून काही मिळवणं चुकीचं आहे. जोडीदारासोबत प्रेमाने वागा. शुभ अंक 31 आणि शुभ रंग केसरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.