AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित गुरुवार 25 जानेवारी रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Jan 24, 2024 | 6:17 PM
Share
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
कायदेशीर प्रकरणात अपेक्षित यश मिळेल. काही कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. शुभ अंक 4 आणि शुभ रंग केसरी राहील.

2 / 10
करिअरमध्ये चढउतार अनुभवावा लागेल. दुसऱ्यांच्या चुकांचा खापर आपल्या माथ्यावर फुटेल. त्यामुळे दिवसभर अस्वस्थ राहाल. शुभ अंक 2 आणि शुभ रंग पांढरा राहील.

3 / 10
कौटुंबिक पातळीवर तणावाचं वातावरण राहील. बायको आणि आईचं पटत नसल्याने मानसिक त्रास होईल. त्यामुळे कामात मन रमणार नाही. शुभ अंक 7 आणि शुभ रंग गुलाबी राहील.

4 / 10
आरोग्यम धनसंपदा ही म्हण लक्षात ठेवा. तब्येतीपेक्षा मोठं असं काही नाही. त्यामुळे तब्येतीची काळजी घ्या. गरज असल्यास पथ्य पाळा. शुभ अंक 3 आणि शुभ रंग पिवळा राहील.

5 / 10
आज काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळ येईल. त्यामुळे बऱ्याच घडामोडी घडतील. काही लोकांचा रोष ओढावून घ्यावा लागेल. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.

6 / 10
व्यवसायात चढउतार असतो हे लक्षात ठेवा. आज तोटा झाला म्हणून मेहनत पाण्यात गेली असं होत नाही. प्रयत्न करत राहा. नक्कीच यश मिळेल.शुभ अंक 5 आणि शुभ रंग निळा राहील.

7 / 10
कामाच्या ठिकाणी काही वाद होतील. पण त्याकडे दुर्लक्ष करून कामावर लक्ष केंद्रीत करा. गरज पडल्यास एक दोन दिवस सुट्टी घ्या. शुभ अंक 6 आणि शुभ रंग पिवळा राहील.

8 / 10
आपल्याला भविष्याच्या दृष्टीकोनातून आर्थिक स्थितीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. बचतीकडे लक्ष द्या. गरजेच्या नसलेल्या वस्तूंवर विनाकारण पैसा खर्च करू नका. शुभ अंक 8 आणि शुभ रंग हिरवा राहील.

9 / 10
जोडीदार रुसला असेल तर कामात मन रमत नाही. त्यामुळे आपल्याकडून वाद होईल असं वागू नका. रोमँटिक ठिकाणी फिरण्यास जाण्याचा बेत आखा. शुभ अंक 18 आणि शुभ रंग सोनेरी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Follow Us
कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल..
मोठी बातमी! कपिल सिब्बल यांची सर्वात मोठी घोषणा, सीजेपीसीठी उतरले मैदानात, तब्बल एक कोटी....
अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं...
Mumbai | अचानक विमानातून धूर येऊ लागला अन्...194 प्रवासी असलेल्या विमानाचं इमर्जेन्सी लँडिंग
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले.
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीसांचे अधिकाऱ्यांना तातडीचे आदेश, म्हणाले... नेमकी भानगड काय?
CJP चा सरकारला अल्टिमेटम! FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
CJP On Students Protest | CJP चा सरकारला अल्टिमेटम! उद्यापर्यंत FIR मागे घ्या, नाहीतर मोठा निर्णय...
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या'
ओमराजे निंबाळकरांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा, 'त्या' पोस्टची तुफान चर्चा
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत मोठी अपडेट समोर
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? मोठा खुलासा
MPSC पेपरफुटीवर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांशी चर्चा का? तुकाराम मुंडेंसोबतच्या भेटीबाबत रोहित पवारांचा खुलासा
फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका...
Bharat Gogawale | फडणवीस दिल्लीत गेले तर शिंदेच मुख्यमंत्री! भरत गोगावले यांच्या एका वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं
पुणे स्टेशन परिसराची दुरवस्था, पावसामुळे रस्त्यावरील डांबरच वाहून गेलं, व्हिडीओ व्हायरल होताच...
संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक
Om Birla | संसदेत मोठा गदरोळ! ओम बिर्लांची विरोधी पक्षांसोबत बैठक; नेमकी कोणत्या विषयावर चर्चा?