AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 6 जून रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: Jun 05, 2024 | 10:00 PM
Share
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आजचा दिवस धकाधकीचा असेल. वडिलधाऱ्या व्यक्तींकडून मदत होईल. एखादं काम हाती घेतलं की ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. काही गोष्टी मनासारख्या होतील. शुभ अंक 4 आणि शुभ रंग लाल राहील.

2 / 10
आज तुमचा समाजात मानसन्मान वाढेल. त्यामुळे तुम्हाला सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा मिळेळ. व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घ्या. शुभ अंक 12 आणि शुभ रंग पिवळा राहील.

3 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाणार आहे. दिवसभर एक वेगळीच उर्जा तुमच्या शरीरात असेल. त्यामुळे कामं झटपट आटपाल. तुमच्या वागणं पाहून अनेकांना आनंद वाटेल. शुभ अंक 10 आणि चंदेरी राहील.

4 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला परिणाम देईल.पैशाच्या व्यवहारात आज सावधगिरी बाळगा. ऑफिसची कामे थोडी सावधगिरीने करावी लागतील. नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर धीर धरा. शुभ अंक 24 आणि शुभ रंग निळा राहील.

5 / 10
आज कामासाठी अधिक मेहनत करावी लागेल. नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांचे काम पूर्ण करण्यासाठी थोडे कष्ट करावे लागतील. तुमची घरगुती कामे पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. शुभ अंक 11 आणि शुभ रंग नारंगी राहील.

6 / 10
आज तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवायला मिळेल. तुम्ही तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याची योजना कराल. नवीन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. शुभ अंक 15 आणि शुभ रंग क्रीम राहील.

7 / 10
आज कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. तुम्ही सामाजिक कार्यात उत्साहाने सहभागी व्हाल. तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या वादांपासून दूर राहण्याची गरज आहे. शुभ अंक 54 आणि शुभ रंग लाल राहील.

8 / 10
आज ऑफिसमधील सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. तुमच्यासाठी प्रगतीचे अनेक मार्ग खुले होतील.शेजारी तुमची कामे पूर्ण करण्यात मदत करतील. तुमचे बोलणे इतरांवर प्रभाव टाकेल. शुभ अंक 34 आणि शुभ रंग पिवळा राहील.

9 / 10
आज तुम्हाला तुमच्या कामात राजकीय संबंधांचा लाभ मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस चांगला जाणार आहे. कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. शुभ अंक 21 आणि शुभ रंग निळा राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!.
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा.
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा.
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत.
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात.