AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Harmanpreet Kaur: हरमनप्रीत कौरचा टी20 वर्ल्डकप स्पर्धेत विश्वविक्रम, नाणेफेक होताच नावावर नोंदवला रेकॉर्ड

आयसीसी वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताचा सामना दक्षिण अफ्रिकेशी होत आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. पण हा सामना सुरू होण्यापूर्वी हरमनप्रीत कौरच्या नावावर विक्रमाची नोंद झाली.

| Updated on: Jun 21, 2026 | 7:55 PM
Share
भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हीने वर्ल्ड क्रिकेटमध्ये एका विक्रमाची नोंद केली आहे. आतापर्यंत जगातील पुरूष किंवा महिला खेळाडू करू शकलेला नाही. वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत दक्षिण अफ्रिकेविरुद्धचा सामना हरमनप्रीत कौरसाठी खास आहे. हा हरमनप्रीत कौरचा 200 टी20 आंतरराष्ट्रीय सामना असून जगातील पहिली क्रिकेटपटू ठरली आहे. (PHOTO CREDIT- PTI)

1 / 5
मॅन्चेस्टर येथे भारत आणि दक्षिण अफ्रिका संघ आमनेसामने आले आहेत. या स्पर्धेतील महत्त्वाचा सामना आहे. इतकंच काय तर हरमनप्रीत कौरच्या कारकिर्दीसाठी संस्मरणीय असणार आहे. जवळपास 17 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकि‍र्दीत चांगल्या खेळीसह फिटनेस सांभाळत हा 200 सामन्यांचा पल्ला गाठला आहे.  (PHOTO CREDIT- PTI)

2 / 5
हरमनप्रीत कौरने 200 व्या सामन्यात एक वर्तुळ पूर्ण केलं आहे. 2009 मध्ये इंग्लंडमध्येच टी20 वर्ल्डकप स्पर्धेत हरमनप्रीत कौरने आंतरराष्ट्रीय टी20 करिअरची सुरूवात केली होती. आता 2026 मध्ये 10वं पर्व सुरू असून इंग्लंडमध्येच स्पर्धा होत आहे. या भूमीत हरमनप्रीतने 200वा सामना खेळत इतिहास रचला. (PHOTO CREDIT- PTI)

3 / 5
हरमनप्रीत कौर चांगल्या फॉर्मात असून मागच्या वर्षी  तिच्या नेतृत्वात भारताने वनडे वर्ल्डकप स्पर्धेत जेतेपद मिळवलं होतं. आता भारताला पहिलं टी20 वर्ल्डकप जेतेपद मिळवून देण्याचा हरमनप्रीत कौरचा मानस आहे. (PHOTO CREDIT- PTI)

4 / 5
आयसीसी वुमन्स टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाची सुरूवात चांगली राहिली आहे. पहिल्या दोन्ही सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. पाकिस्तान आणि नेदरलँडनंतर दक्षिण अफ्रिकेला पराभूत करण्याचं आव्हान आहे. (PHOTO CREDIT- PTI)

5 / 5
Follow Us
पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद
Mumbai Petrol Pump | पेट्रोल भरायला गेलात तर खिशात कॅश ठेवा! ...ह्या तारखेपासून UPI बंद करण्याचा पेट्रोल पंप चालकांचा इशारा
दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर...
Akola : दुष्काळ आढावा बैठकीत अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त! कुणी WhatsApp, तर कुणी... प्रशासनाच्या संवेदनशीलतेवरच प्रश्नचिन्ह
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल