AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ENG vs NZ Test : इंग्लंडचा पराभव आणि 32 वर्षानंतर असं घडलं, 11 विकेट घेणारा खेळाडू ठरला कारण

ENG vs NZ 2nd Test: न्यूझीलंडने इंग्लंडला दुसऱ्या कसोटी सामन्यात 253 धावांनी पराभूत केलं. यामुळे तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. वेगवान गोलंदाज मॅट हेनरीने एकूण 11 विकेट घेत इतिहास रचला.

| Updated on: Jun 21, 2026 | 5:47 PM
Share
न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीने लंडनच्या केनिंग्टन ओव्हलवर इतिहास रचला. हेन्रीच्या भेदक गोलंदाजीमुळे न्यूझीलंडने दुसऱ्या कसोटीत यजमान इंग्लंडला 253 धावांनी पराभूत केले. या विजयासह इंग्लंडविरुद्धची तीन सामन्यांची कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली आहे. (Photo: New Zealand Cricket Twitter)

1 / 5
इंग्लंडला विजयासाठी शेवटच्या दिवशी 281 धावांची गरज होती आणि 5 गडी शिल्लक होते. शेवटच्या  दिवशी न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीने कमाल केली. शेवटच्या दिवशी खेळाच्या पहिल्या 50 मिनिटांतच हेन्रीने इंग्लंडच्या शेवटच्या पाच फलंदाजांना बाद केले. (Photo: New Zealand Cricket Twitter)

2 / 5
 मॅट हेन्रीच्या भेदक गोलंदाजीमुळे इंग्लंडचा दुसरा डाव केवळ 209 धावांवर आटोपला. दुसर्‍या डावात मॅट हेन्रीने 18.1 षटकांत 29 धावा देत 6 फलंदाजांना बाद केले. त्याे या सामन्यात एकूण 11 बळी घेतले आणि न्यूझीलंडच्या विजयाचा नायक ठरला. (Photo: New Zealand Cricket Twitter)

3 / 5
मॅट हेन्रीने या सामन्याच्या पहिल्या डावात 5 बळी घेतले होते आणि दुसऱ्या 6 जणांना तंबूत पाठवलं.  त्यामुळे बळींची एकूण संख्या 11 झाली. केनिंग्टन ओव्हलवर कसोटी सामन्यात 10 किंवा अधिक बळी घेणारा तो 2005 नंतरचा पहिला गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी, मशेन वॉर्नने 2005 च्या ऐतिहासिक एशेस मालिकेदरम्यान येथे एका सामन्यात 10 बळी घेतले होते. (Photo: New Zealand Cricket Twitter)

4 / 5
मॅट हेन्री 1994 मध्ये डेव्हन माल्कमनंतर ओव्हलवर एका सामन्यात 10 किंवा अधिक बळी घेणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरला आहे. मालिकेतील तिसरा आणि अंतिम कसोटी सामना आता 25 जूनपासून ट्रेंट ब्रिजवर खेळला जाईल. हा सामना मालिकेसाठी निर्णायक ठरणार आहे. (Photo: ICC Twitter)

5 / 5
Follow Us
दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री!
Dharashiv Rain : दीड महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर धाराशिवमध्ये पावसाची दमदार एन्ट्री! शेतकऱ्यांना दिलासा, मात्र...
धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी...
Anand Dighe | धर्मवीर आनंद दिघेंची खास गाडी 25 वर्षांनी पुण्यात! गाडी पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांची मोठी गर्दी
माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर
Devendra Fadnavis | माझी चाल कासवाची नाही, पण प्रेरणा... टीकाकारांच्या दगडफेकीवर फडणवीसांचा पलटवार
शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर...भरणेंची...
Dattatray Bharne : शेतकऱ्यांनी कोणताही वेगळा विचार करू नये, पीक नुकसानीवर... दत्तात्रय भरणेंची मोठी ग्वाही
हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर...
Nitesh rane | हे अत्यंत संवेदनशील प्रकरण आहे, रोज बोलणं... दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंचं ट्विट चर्चेत
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता...
PM मोदींची मिमिक्री करणाऱ्या पुलकित मणींचा नोएडा शो रद्द; आता अंडरग्राऊंड... म्हणत सोशल मीडियावर पोस्ट
7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने
Sangali : 7 एकर शेती करपली, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवून... पावसाने दगा दिल्याने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू
राहुल गांधींनी आता... मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis : राहुल गांधींनी आता कॉमेडियन बनलं पाहिजे, मोदींच्या मिमिक्रीवर फडणवीसांचा जोरदार हल्लाबोल
तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका...
US India War Practice : तोफेचा गोळीबार अन् लक्ष्याचा क्षणार्धात खात्मा! भारत-अमेरिका संयुक्त युद्धाभ्यासात भारतीय लष्कराची दमदार कामगिरी
विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर बन यांचं...
Navnath Ban : विशेष अधिवेशनाची गरज काय? राऊत-रोहित पवारांच्या मागणीवर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर, पुढे म्हणाले...