Numerology 2024 : अंकशास्त्राचं गणित 28 मे रोजी कसं असेल? जाणून घ्या शुभ अंक आणि शुभ रंग

Numerology 2024 : अंकशास्त्रात प्रत्येक अंकांचं महत्त्व सांगितलं गेलं आहे. जन्म तारखेनुसार मूलांक आणि भाग्यांक काढला जातो. मूलांकाच्या आधारे तुमचा दिवस कसा असेल ते जाणून घ्या.

| Updated on: May 27, 2024 | 7:44 PM
अंकशास्त्रात मूलांक आणि भाग्यांकाद्वारे लकी नंबर आणि शुभ रंग ठरवला जातो. 1- सूर्य, 2- चंद्र, 3- गुरु, 4- राहु, 5 – बुध, 6 – शुक्र, 7 – केतु, 8- शनि आणि 9 या अंकावर मंगळाचं अधिपत्य आहे. मुलांक ही तुमची जन्म तारीख असते. 1, 10, 28 ही जन्मतारीख असेल तर 1+0 , 2+8 असं करत मुलांक 1 येईल.

1 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा जाणार आहे.घराशी संबंधित योजनांवर विचार करण्याची गरज आहे.तुमच्या नम्र स्वभावाचे कौतुक होईल.घरात चांगले वातावरण राहील. शुभ अंक 21 आणि शुभ रंग नारंगी राहील.

2 / 10
आज नोकरीच्या शोधात आहेत, त्यांना चांगला रोजगार मिळण्याची शक्यता आहे. जीवनाच्या शर्यतीत तुम्ही स्वतःला भाग्यवान समजाल. शुभ अंक 11 आणि शुभ रंग तपकिरी राहील.

3 / 10
आज  तुमचा व्यवसाय पुढे नेण्यात तुम्ही यशस्वी व्हाल.एखाद्या खास व्यक्तीला भेटून तुमचे प्रलंबित काम पूर्ण होईल. तुमचा पैसा कुठे खर्च होतोय यावर लक्ष ठेवावे लागेल. शुभ अंक 19 आणि शुभ रंग हिरवा राहील.

4 / 10
तुमच्या व्यस्त दिवसात तुम्ही स्वतःसाठी थोडा वेळ काढाल. तुमच्या जोडीदाराच्या प्रेमळ वागण्याने तुम्हाला विशेष वाटेल. तुम्ही अनावश्यक गोंधळात पडणे टाळावे. शुभ अंक 23 आणि शुभ रंग पिवळा राहील.

5 / 10
आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा असणार आहे. तुमची घर, प्लॉट, दुकान खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल. खेळाशी निगडित लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. शुभ अंक 9 आणि शुभ रंग केसरी राहील.

6 / 10
आज तुम्हाला तुमच्या बोलण्यात गोडवा ठेवावा लागेल. तुम्हाला दीर्घकाळापासून सुरू असलेल्या आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येपासून आराम मिळेल. शुभ अंक 16 आणि शुभ रंग निळा राहील.

7 / 10
गुंतवणूक केली असेल तर आज तुम्हाला त्याचा पूर्ण फायदा मिळेल. कोणतेही काम अनुभवी व्यक्तीच्या सल्ल्याशिवाय करू नका. तुम्ही तुमच्या पसंतीच्या ठिकाणी बदलीसाठी अर्ज करत आहात. शुभ अंक 18 आणि शुभ रंग ग्रे राहील.

8 / 10
तुमची सर्व प्रलंबित कामे पूर्ण करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. ऑफिसमधून घरी परतल्यानंतर तुम्ही तुमचे आवडते काम करू शकता. व्यवसायात अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होण्याची शक्यता आहे. शुभ अंक 6 आणि शुभ रंग लाल राहील.

9 / 10
आज तुमची स्वप्ने पूर्ण करण्याची वेळ आली आहे.एखाद्या विशिष्ट कार्यक्रमाच्या अंतिम टप्प्यात काही अनपेक्षित समस्या उद्भवू शकतात. यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो. शुभ अंक 29 आणि शुभ रंग गुलाबी राहील. (वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)

10 / 10
Non Stop LIVE Update
Follow us
जरांगेंच्या भेटीनंतर बजरंग सोनावणे म्हणाले, त्यांची तब्येत नाजूक पण...
जरांगेंच्या भेटीनंतर बजरंग सोनावणे म्हणाले, त्यांची तब्येत नाजूक पण....
मुंबईकरांसाठी पावसासंदर्भात मोठी अपडेट, IMD चा अंदाज, पुढील तीन दिवस..
मुंबईकरांसाठी पावसासंदर्भात मोठी अपडेट, IMD चा अंदाज, पुढील तीन दिवस...
ठाकरेंविरोधात संदीप देशपांडे विधानसभा लढणार? मनसेकडून ग्रीन सिग्नल
ठाकरेंविरोधात संदीप देशपांडे विधानसभा लढणार? मनसेकडून ग्रीन सिग्नल.
बाळांनो... माझी शपथ तुम्हाला; पंकजा ताईचं कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन
बाळांनो... माझी शपथ तुम्हाला; पंकजा ताईचं कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन.
राज्यसभेचा खासदार कोण? सुनेत्रा पवार की छगन भुजबळ? दादांची NCP पेचात
राज्यसभेचा खासदार कोण? सुनेत्रा पवार की छगन भुजबळ? दादांची NCP पेचात.
एक चुटकी की किंमत अन् दादा VS दादा भिडले तर संजय राऊतांचे खोचक चिमटे
एक चुटकी की किंमत अन् दादा VS दादा भिडले तर संजय राऊतांचे खोचक चिमटे.
दादांमुळे भाजपची ब्रँडव्हॅल्यू घटली? संघाच्या मुखपत्रातून BJPला खडेबोल
दादांमुळे भाजपची ब्रँडव्हॅल्यू घटली? संघाच्या मुखपत्रातून BJPला खडेबोल.
फडणवीसांच सगेसोयऱ्यांच्या मागणीवरून विधान,जरांगेंची मागणी पूर्ण होणार?
फडणवीसांच सगेसोयऱ्यांच्या मागणीवरून विधान,जरांगेंची मागणी पूर्ण होणार?.
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचा पेच सुटला, सर्वपक्षीय टेन्शन मुक्त
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचा पेच सुटला, सर्वपक्षीय टेन्शन मुक्त.
लोकसभा-राज्यसभेत नणंद भावजया?दादा सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवणार
लोकसभा-राज्यसभेत नणंद भावजया?दादा सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवणार.