चैत्र पौर्णिमेनंतर शुक्र ग्रहाचं मार्गस्थ होणं 4 राशींसाठी फायदेशीर;घरात होईल भरभराट!
Shukra Margi 2025 : 12 एप्रिलला चैत्र पौर्णिमा आहे. तर दुसऱ्याच दिवशी शुक्र चाल बदलून पुढील प्रवासासाठी मार्गस्थ होणार आहे. शुक्र ग्रहाचं मार्गस्थ होणं 4 राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
