AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सूर्य-शनि लाभ दृष्टी योगामुळे 6 राशीच्या लोकांची चांदी;प्रमोशन मिळणार आणि उद्योगात चौफेर प्रगती!

Surya shani Yog Lucky For 6 Zodiacs : ज्योतिष शास्त्रात सूर्य-शनि या ग्रहांना विशेष महत्त्व आहे. सूर्य-शनि ग्रह वेळोवेळी चाल बदलतात. ज्योतिष शास्त्रानुसार, शनि आणि सूर्य यांच्यामुळे लाभ दृष्टी योग तयार होणार आहे. त्यामुळे एकूण 6 राशीच्या लोकांना याचा फायदा होणार आहे. जाणून घ्या.

| Updated on: Apr 29, 2025 | 7:57 PM
Share
ज्योतिष शास्त्रात, सूर्य-शनीच्या युतीला फार प्रभावशाली असल्याचं म्हटलं जातं.सूर्य-शनि ग्रहाच्या युतीमुळे लाभदायक संयोग तयार होतो तेव्हा त्याचा फायदा काही राशींना होतो. ज्योतिष शास्त्रानुसार, 22 मे रोजी सूर्य-शनीचा लाभ दृष्टी योग 6 राशीसाठी शुभ असणार आहे. त्या 6 राशी कोणत्या आहेत? जाणून घेऊयात. (Photo Credit : Tv9)

1 / 7
सूर्य-शनि लाभ दृष्टी योग मेष राशीच्या लोकांसाठी अनुकूल असणार असं म्हटलं जात आहे. सूर्य-शनिच्या या योगाच्या सकारात्मक प्रभावामुळे मेष राशीच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होती.  तलेच व्यवसायात आर्थिक भरभराट होण्याची चिन्हं आहेत. या योगामुळे नोकरदार वर्गाला प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. पगारवाढ होऊ शकते. भूतकाळात केलेल्या गुंतवणुकीतून आर्थित स्थिती सुधारु शकते. रखडलेली कामं पूर्ण होतील. (Photo Credit : Tv9)

2 / 7
सूर्य-शनि योगामुळे सिंह राशीच्या लोकांना फायदा होऊ शकतो. सिंह राशीच्या लोकांची व्यवसायात भरभराट होऊ शकते. तसेच नोकरदार वर्गाला आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. दररोजच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते.  (Photo Credit : Tv9)

3 / 7
तूळ राशीच्या लोकांना प्रवासातून मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होऊ शकतो. शनि आणि रवी ग्रहाची विशेष कृपा राहिल. अनेक महिन्यांपासून रखडलेली कामं पूर्ण होतील. कुटुंबात आनंदीआनंद राहिलं. (Photo Credit : Tv9)

4 / 7
धनु राशीच्या लोकांच्या आयुष्यामध्ये सूर्य-शनी युतीमुळे सकारात्मक बदल होतील. व्यवसायात आर्थिक भरभराट  दिसेल. नोकरदार वर्गाला चांगल्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळू शकते. कार्यालयात वरिष्ठाचं सहकार्य लाभेल. प्रमोशनचा मार्ग मोकळा होईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. (Photo Credit : Tv9)

5 / 7
शनि-रवीचा लाभ योग मकर राशीसाठी फायदेशीर ठरणार आहे. या काळात नोकरीसह व्यवसायात आर्थिक लाभ मिळवण्याची संधी मिळेल. व्यवसायानिमित्ताने विदेश दौरा करण्याची संधी मिळेल.  (Photo Credit : Tv9)

6 / 7
कुंभ राशीच्या लोकांना नोकरीत प्रमोशन मिळेल. पगारवाढ मिळेल, अशी आशा ठेऊ शकता. नोकरदार वर्गाला आनंदाची बातमी मिळू शकते.  व्यावसायिकांना जोरदार कमाई करण्याची संधी मिळेल. (Photo Credit : Tv9) (Disclaimer: वरील माहिती ही सामान्य मान्यतेवर आधारित आहे. टीव्ही9 मराठी याची पुष्ठी करत नाही.)

7 / 7
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.