AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चित्रपटामध्ये काम मिळत नसल्याने आले नैराश्य, थेट मेंटल रूग्णालयात दाखल, आता हा सुपरहिट चित्रपट देणारा स्टार नेमका कुठे?

बाॅलिवूड चित्रपटांमध्ये करिअर करण्यासाठी अनेक लोक मुंबईमध्ये दाखल होतात. मात्र, त्यापैकी खूप कमी लोकांना चित्रपटामध्ये काम करण्याची संधी मिळते. त्यामध्येही जर तुम्हाला एका चित्रपटात काम मिळाले तर लगेचच दुसऱ्याही चित्रपटामध्ये काम मिळेल असे अजिबातच नाहीये.

| Updated on: Aug 12, 2023 | 7:42 PM
Share
बाॅलिवूड अभिनेते राज किरण यांनी त्यांच्या करिअरमध्ये 80 च्या दशकामध्ये हिट चित्रपट केले. विशेष म्हणजे एका मागून एक अशा हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका करण्याची त्यांना संधी मिळाली.

बाॅलिवूड अभिनेते राज किरण यांनी त्यांच्या करिअरमध्ये 80 च्या दशकामध्ये हिट चित्रपट केले. विशेष म्हणजे एका मागून एक अशा हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका करण्याची त्यांना संधी मिळाली.

1 / 5
काही हिट चित्रपटाच्या यशानंतर राज किरण यांच्या करिअरमध्ये उतरतीचा काळ सुरू झाला. यादरम्यान त्यांच्या पर्सनल आयुष्यामध्येही काही गोष्टी घडल्या.

काही हिट चित्रपटाच्या यशानंतर राज किरण यांच्या करिअरमध्ये उतरतीचा काळ सुरू झाला. यादरम्यान त्यांच्या पर्सनल आयुष्यामध्येही काही गोष्टी घडल्या.

2 / 5
राज किरण यांना चित्रपटामध्ये काम मिळत नसल्याने ते थेट डिप्रेशनमध्ये गेले आणि त्यांना मुंबईतील मेंटल रूग्णालयात दाखल करण्यात आले.

राज किरण यांना चित्रपटामध्ये काम मिळत नसल्याने ते थेट डिप्रेशनमध्ये गेले आणि त्यांना मुंबईतील मेंटल रूग्णालयात दाखल करण्यात आले.

3 / 5
मेंटल रूग्णालयात दाखल केल्यानंतर काही वर्षे ते तिथेच होते आणि त्यानंतर तिथून पळून गेले. आता राज किरण हे नेमके कुठे आहेत याबद्दल कोणालाही माहिती नाहीये.

मेंटल रूग्णालयात दाखल केल्यानंतर काही वर्षे ते तिथेच होते आणि त्यानंतर तिथून पळून गेले. आता राज किरण हे नेमके कुठे आहेत याबद्दल कोणालाही माहिती नाहीये.

4 / 5
राज किरण हे न्यूयॉर्कमध्ये कॅब चालवत असल्याची काही दिवसांपूर्वी चर्चा होती. मात्र, याबद्दल काहीही बोलण्यास त्यांच्या कुटुंबियांनी नकार दिला.

राज किरण हे न्यूयॉर्कमध्ये कॅब चालवत असल्याची काही दिवसांपूर्वी चर्चा होती. मात्र, याबद्दल काहीही बोलण्यास त्यांच्या कुटुंबियांनी नकार दिला.

5 / 5
Follow Us
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!
राष्ट्रवादीत फूट पडणार? दादांच्या गटातील 22 आमदार कधीही... -संजय राऊत
राष्ट्रवादीत मोठी फूट पडणार? दादांच्या गटाचे 22 आमदार कधीही... संजय राऊतांचं मोठं विधान
काल गोकुळची निवडणूक पार पडलीच नाही, ती... बड्या नेत्याचा दाव्याने खळबळ
Gokul Milk Union : काल गोकुळची निवडणूक पार पडलीच नाही, ती... बड्या नेत्याचा दाव्याने खळबळ
चंद्रकांत पाटलांचं गोकुळ निवडणुकीबाबत 'ते' वक्तव्य, अन् राऊत म्हणाले..
Sanjay Raut vs Chandrakant Patil : चंद्रकांत पाटलांचं गोकुळ निवडणुकीबाबत 'ते' वक्तव्य, अन् राऊत म्हणाले...
माझ्या गावाचा रस्ता... चिमुकल्याने थेट खासदारांनाच घेरलं; ओमराजेंचा...
माझ्या गावाचा रस्ता... चिमुकल्याने थेट खासदारांनाच घेरलं; ओमराजेंचा भन्नाट संवाद व्हायरल!
अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंच
Vikas Lavande : अजित दादांचा पक्ष आता नेतृत्त्वहीन; पक्षातील अंतर्गत... विकास लवांडेंचा मोठा दावा
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप,
गोकुळच्या सत्तेसाठी घाईघाईने अध्यादेश? सतेज पाटलांचा गंभीर आरोप, न्यायालयात जाणार!
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट....
शिवसेनेत पालकमंत्र्यांविरोधात नाराजीचा सूर; आमदारांनी थेट एकनाथ शिंदेंकडे मांडली तक्रार!