AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ईडी विभागात बंपर भरती, थेट अधिकारी होण्याची सुवर्णसंधी, लगेचच करा अर्ज आणि मिळवा नोकरी..

ईडी विभागात मोठी बंपर भरती आहे. विविध जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. अजिबात उशीर न करता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करा.

| Updated on: Sep 11, 2026 | 12:20 PM
Share
अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीमध्ये बंपर भरती प्रक्रिया सुरू आहे. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. इच्छुकांनी तात्काळ भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीमध्ये बंपर भरती प्रक्रिया सुरू आहे. विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. इच्छुकांनी तात्काळ भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.

1 / 5
अंमलबजावणी संचालनालय (ED) भरती 2026  केंद्रीय अर्थ मंत्रालयांतर्गत असलेल्या अंमलबजावणी संचालनालयात प्रतिनियुक्ती तत्त्वावर ED Recruitment 2026 अंतर्गत अर्ज मागवण्यात आले आहेत.

अंमलबजावणी संचालनालय (ED) भरती 2026  केंद्रीय अर्थ मंत्रालयांतर्गत असलेल्या अंमलबजावणी संचालनालयात प्रतिनियुक्ती तत्त्वावर ED Recruitment 2026 अंतर्गत अर्ज मागवण्यात आले आहेत.

2 / 5
अडिशनल डायरेक्टर अतिरिक्त संचालक आणि जॉइंट डायरेक्टर सहसंचालक,  संयुक्त संचालक या उच्च प्रशासकीय पदांसाठी सध्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये भरती प्रक्रिया सुरू आहे.

अडिशनल डायरेक्टर अतिरिक्त संचालक आणि जॉइंट डायरेक्टर सहसंचालक,  संयुक्त संचालक या उच्च प्रशासकीय पदांसाठी सध्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये भरती प्रक्रिया सुरू आहे.

3 / 5
अडिशनल डायरेक्टर (Additional Director) आणि जॉइंट डायरेक्टर (Joint Director). यासारख्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. तब्बल 38 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. 

अडिशनल डायरेक्टर (Additional Director) आणि जॉइंट डायरेक्टर (Joint Director). यासारख्या विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. तब्बल 38 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. 

4 / 5
या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावी लागणार आहेत. 28 सप्टेंबर 2026 ही भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. 

या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावी लागणार आहेत. 28 सप्टेंबर 2026 ही भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. 

5 / 5
Follow Us
शारीरिक व्याधी बऱ्या करण्याचे आमिष दाखवून...
सोशल मीडियावरील रील्स पाहून संपर्क, ‘उतारे-विधी’च्या नावाखाली... पुण्यातील महिला भोंदूचा कारनामा
सावेंच्या भाऊ आणि पुतण्याला मारहाण करण्याच्या अगदीपूर्वीचा व्हिडिओ...
Atul Save Brother Marhan Case | सावेंच्या भाऊ आणि पुतण्याला मारहाण करण्याच्या अगदीपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल
महाराष्ट्र गीत सुरू झाले तरी ठाकरे बंधू बसलेलेच, बड्या नेत्याचा आरोप
महाराष्ट्र गीत सुरू झाले तरी ठाकरे बंधू बसलेलेच, व्हिडीओ शेअर करत बड्या नेत्याचा आरोप
मनोज जरांगेंची ED चौकशी करणार? आंदोलनादरम्यान अवैध...
मनोज जरांगेंची ED चौकशी करणार? आंदोलनादरम्यान अवैध... बड्या नेत्याच्या आरोपाने खळबळ
भाजपमध्ये जाताच राघव चड्ढांचं मोठं विधान; थेट म्हणाले,आप म्हणजे एक...
भाजपमध्ये जाताच राघव चड्ढांचं मोठं विधान; थेट म्हणाले, आप म्हणजे एक...
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर... गुलाबराव पाटलांचं वक्तव्य पुन्हा..
एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यावरच... गुलाबराव पाटलांचं वक्तव्य पुन्हा चर्चेत
बुलेटमधील लोखंडी रॉड, हातातील कडा अन्... बड्या मंत्र्याच्या भावाला...
बुलेटमधील लोखंडी रॉड, हातातील कडा अन्... बड्या मंत्र्याच्या भावाला मारहाणीचं वेगळंच कारण समोर
1 हजार 800 कोटींचा निधी मंजूर; महारष्ट्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय;
1 हजार 800 कोटींचा निधी मंजूर; महारष्ट्र सरकारचा सर्वात मोठा निर्णय; नगरविकास विभागाकडून...
जरांगेंच्या उपोषणाचा 14 वा दिवस; तोडगा निघणार?
Manoj Jarange | जरांगेंच्या उपोषणाचा 14 वा दिवस; तोडगा निघणार?
राजीनामा झाल्याशिवाय शांत बसायचं नाही; बड्या नेत्याची...
राजीनामा झाल्याशिवाय शांत बसायचं नाही; बड्या नेत्याची... राज्यात पुन्हा नव्या राजीनाम्याची मागणी