AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

किशोर कुमार चुकून ‘जब’ च्या जागी ‘लब’ म्हणाले अन्… लता मंगेशकरांच्या निर्णयामुळे आजही गाजतंय ‘हे’ रोमँटिक गाणं

प्रसिद्ध अभिनेत्री रेखा आणि अभिनेता विनोद मेहरा यांच्यावर चित्रित झालेल्या एका रोमँटिक गाण्याची लोकप्रियता आजही कायम आहे. किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या सुरेल आवाजातील या गाण्याच्या रेकॉर्डिंगचा एक रंजक किस्सा संगीतप्रेमींना आजही आकर्षित करतो.

| Updated on: Oct 12, 2026 | 8:23 PM
Share
1978 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘घर’ चित्रपटातील ‘आपकी आंखों में कुछ महके हुए से ख्वाब हैं' हे गाणे आजही संगीतप्रेमींच्या पसंतीस उतरते. रेखा आणि विनोद मेहरा यांच्यावर हे गाणे चित्रित करण्यात आले होते. किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी आपल्या सुरेल आवाजाने त्याला खास बनवले.

1 / 5
 या गाण्याचे बोल गुलजार यांनी लिहिले होते. संगीतकार आर. डी. बर्मन यांनी त्याला सुंदर संगीत दिले. प्रेमाची भावना व्यक्त करणारे हे गाणे आजही लोकप्रिय आहे.

या गाण्याचे बोल गुलजार यांनी लिहिले होते. संगीतकार आर. डी. बर्मन यांनी त्याला सुंदर संगीत दिले. प्रेमाची भावना व्यक्त करणारे हे गाणे आजही लोकप्रिय आहे.

2 / 5
गाण्याच्या रेकॉर्डिंगदरम्यान किशोर कुमार यांच्याकडून एक छोटीशी चूक झाली होती. ‘जब हिले’ ऐवजी त्यांनी ‘लब हिले’ असे गायल्याचे सांगितले जाते. मात्र, आर. डी. बर्मन आणि गुलजार यांनी त्यांना मध्येच थांबवले नाही. लता मंगेशकर यांना देखील गाण्याची लिंक तोडायची नव्हती. त्यामुळे गाणं जास्त टेक न घेता रेकोर्ड करण्यात आलं.

3 / 5
लता मंगेशकर यांनी आपला भाग नेहमीप्रमाणे गायला. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर एक गोड हास्य उमटले. त्यांची ही सहज प्रतिक्रिया आर. डी. बर्मन यांना आवडली.

लता मंगेशकर यांनी आपला भाग नेहमीप्रमाणे गायला. त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर एक गोड हास्य उमटले. त्यांची ही सहज प्रतिक्रिया आर. डी. बर्मन यांना आवडली.

4 / 5
त्यामुळे रेकॉर्डिंगमधील हा क्षण खास ठरल्याचे सांगितले जाते. जवळपास 5 दशकांनंतरही या गाण्याची मोहिनी कायम आहे. किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील जादू आजही श्रोत्यांना भावते.

त्यामुळे रेकॉर्डिंगमधील हा क्षण खास ठरल्याचे सांगितले जाते. जवळपास 5 दशकांनंतरही या गाण्याची मोहिनी कायम आहे. किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांच्या आवाजातील जादू आजही श्रोत्यांना भावते.

5 / 5
Follow Us
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त...
दिल्लीतील आंदोलनात जनसागर! राहुल गांधींच्या महामोर्चाला उस्फुर्त प्रतिसाद
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली..
ठाकरे बंधूंवरील गुन्ह्यांच्या निषेधार्थ तेजस ठाकरेंच्या नेतृत्वाखाली दादरमध्ये मूकमोर्चा; शिवाजी पार्करही आंदोलन!
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील..
उदय सामंतांचा MPSC आयुक्तांच्या राजीनाम्यावर मोठा खुलासा; महायुतीतील समन्वयावरही भाष्य!
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान