AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलं जन्माला घाला अन् लाखो रुपये मिळवा, सरकारची खास योजना

रशियन सरकारने लोकसंख्या वाढीचा दर नियंत्रित ठेवण्यासाठी महिलांना मुलं जन्माला घालण्याचे आवाहन केले आहे. यासाठी खास योजना लागू करण्यात आली असून, याद्वारे महिलांना आर्थिक मदत दिली जात आहे.

बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Jul 07, 2025 | 6:02 PM
Share
रशियामध्ये तरुण महिलांना मुले जन्माला घालण्यास प्रोत्साहित केले जात आहे. सरकार महिलांना मूल जन्माला घालण्यासाठी आणि त्याचे संगोपन करण्यासाठी सुमारे 1 लाख रूबलची आर्थिक मदत देत आहे. (Photo - Meta)  ​

रशियामध्ये तरुण महिलांना मुले जन्माला घालण्यास प्रोत्साहित केले जात आहे. सरकार महिलांना मूल जन्माला घालण्यासाठी आणि त्याचे संगोपन करण्यासाठी सुमारे 1 लाख रूबलची आर्थिक मदत देत आहे. (Photo - Meta) ​

1 / 5
रशियामधील घटत्या लोकसंख्येवर मात करण्यासाठी मार्च 2025 मध्ये रशियाच्या 10 भागात ही योजना सुरु झालसी आहे. यामुळे लोकसंख्या वाढीचा घटलेला दर सुधारेल अशी सरकारला आशा आहे. (Photo - Meta)  ​

रशियामधील घटत्या लोकसंख्येवर मात करण्यासाठी मार्च 2025 मध्ये रशियाच्या 10 भागात ही योजना सुरु झालसी आहे. यामुळे लोकसंख्या वाढीचा घटलेला दर सुधारेल अशी सरकारला आशा आहे. (Photo - Meta) ​

2 / 5
सुरुवातीला ही योजना फक्त प्रौढ (18+) महिलांसाठी होती परंतु आता अल्पवयीन मुलींचाही त्यात समावेश करण्यात आला आहे. लोकसंख्या घटन्याचा धोका असल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे. ​(Photo - Meta)  ​

सुरुवातीला ही योजना फक्त प्रौढ (18+) महिलांसाठी होती परंतु आता अल्पवयीन मुलींचाही त्यात समावेश करण्यात आला आहे. लोकसंख्या घटन्याचा धोका असल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे. ​(Photo - Meta) ​

3 / 5
लोकसंख्येच्या बाबतीत रशिया हा जगातील नववा सर्वात मोठा देश आहे. 2023 मध्ये रशियामध्ये जन्मदर 1.41 होता, मात्र लोकसंख्या स्थिर ठेवण्यासाठी हा दर 2.05 असणे आवश्यक आहे. (Photo - Meta)  ​

लोकसंख्येच्या बाबतीत रशिया हा जगातील नववा सर्वात मोठा देश आहे. 2023 मध्ये रशियामध्ये जन्मदर 1.41 होता, मात्र लोकसंख्या स्थिर ठेवण्यासाठी हा दर 2.05 असणे आवश्यक आहे. (Photo - Meta) ​

4 / 5
रशियन सरकारने महिलांनी लग्न करावे आणि मुले जन्माला घालावीत अशी इच्छा व्यक्त केली आहे. यामुळे आगामी काळात लोकसंख्या वाढीचा दर स्थिर राहील अशी सरकारला आशा आहे. (Photo - Meta)  ​

रशियन सरकारने महिलांनी लग्न करावे आणि मुले जन्माला घालावीत अशी इच्छा व्यक्त केली आहे. यामुळे आगामी काळात लोकसंख्या वाढीचा दर स्थिर राहील अशी सरकारला आशा आहे. (Photo - Meta) ​

5 / 5
Follow Us
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ
मुंबई विमानतळावर लँड जिहाद? किरीट सोमय्या यांच्या आरोपांमुळे खळबळ; थेट कारवाईची मागणी; आरोप काय?
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही पाणीकपात सुर
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पुरेसा साठा, तरीही 10% पाणीकपात सुरू
एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून स्मार्ट कार्ड बंधनकारक...
ST Smart Card Sakti : एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी; 1 ऑक्टोबरपासून सवलतीसाठी स्मार्ट कार्ड बंधनकारक, कार्ड नसेल तर...
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर....
राज्यात सगळीकडे कोरडा दुष्काळ, या जिल्ह्यात मात्र महापूर, 250 घरं थेट पाण्याखाली; नेमकं काय घडलं?
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली
उत्तर प्रदेशात परतीच्या मान्सूनचा कहर, शेती व रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर
Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाचा कहर; 48 तासांत 15 बळी, शेकडो कुटुंबांवर संकट