AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Putin India Visit : पुतिन यांनी भारत भेटीत R-37M चं गिफ्ट दिलं, तर पाकिस्तानचं काही खरं नाही, पार वाट लागेल

Putin India Visit : इंडियन एअर फोर्स आपली शक्ती वाढवण्यासाठी अजून एक महत्वपूर्ण पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. Su-30MKI हे भारताचं प्रमुख फायटर विमान आहे. या विमानात रशियन बनावटीचं RVV-BD मिसाइल फिट करण्याचा प्रस्ताव संरक्षण अधिग्रहण परिषदेसमोर आहे.

| Updated on: Sep 09, 2026 | 5:14 PM
Share
रशियाचे राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन भारत दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या या दौऱ्यात R-37M अजेंड्यावर आहे. हा करार जर झाला, तर भारताची क्षमता कैकपटीने वाढेल. पाकिस्ताची हालत अजून खराब होईल.  RVV-BD हे हवेतून हवेत हल्ला करु शकणारं मिसाइल आहे. हे मिसाइल R-37M चं एक्सपोर्ट वर्जन आहे. 7408 km/hr वेगाने हे मिसाइल आपल्या लक्ष्यापर्यंत पोहोचतं. (Getty Images)

1 / 5
RVV-BD मिसाइलच्या प्रस्तावाची वेळ खूप खास आहे. कारण रशियन राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन ब्रिक्स शिखर परिषदेसाठी भारत दौऱ्यावर येत आहेत. भारत आणि रशियामध्ये दृढ मैत्री आणि संरक्षण संबंध आहेत. भारत उद्या रशियाकडूनच ही मिसाइल विकत घेणार आहे. (Getty Images)

2 / 5
या मिसाइलची रेंज 300 किलोमीटरच्या आसपास आहे. एक्सपोर्ट वर्जनमध्ये या मिसाइलची रेंज 200 किलोमीटरपर्यंत मर्यादीत राहते. या मिसाइलचा मुख्य रोल AWACS एअरबोर्न वार्निंग अँड कंट्रोल सिस्टम विमानांना दूर अंतरावरुनच नष्ट करण्याचा आहे. फायर अँड फरगेट असं या मिसाइलच्या बाबतीत म्हटलं जातं. (wikimedia)

3 / 5
Su-30MKI हे इंडियन एअरफोर्सचं मल्टीरोल फायटर विमान आहे. इंडियन एअर फोर्सचा कणा आहे. या विमानात आधीपासूनच वेगवेगळी मिसाइल्स फिट आहेत. पण हवेतून हवेत दूरवरचं लक्ष्य भेदण्यासाठी क्षमता वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे.  (Getty Images)

4 / 5
RVV-BD मिसाइलच्या समावेशामुळे Su-30MKI ची मारक क्षमता आणखी वाढेल. शत्रुची रडार असलेली विमानं आणि अन्य महत्वाचे हवाई प्लॅटफॉर्म दूर अंतरावरुनच भेदता येतील. या मिसाइलमुळे भारतीय फायटर जेट्सना शत्रू प्रदेशात जास्त खोलवर जाण्याची गरज भासणार नाही. (Getty Images)

5 / 5
Follow Us
दहीहंडी उत्सवात नियमभंग; पुणे नागपुरात 28 जणांवर गुन्हे दाखल
दहीहंडी उत्सवात नियमभंग; पुणे नागपुरात 28 जणांवर गुन्हे दाखल
भाजप मोठ्या तयारीत? केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांच्या...
भाजप मोठ्या तयारीत? केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक
मोठी बातमी! शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीच्या आठवडाभर आधीच... अमित शहा...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष चिन्ह सुनावणीच्या आठवडाभर आधीच... शहांचं नाव घेत बड्या नेत्याचं खळबळजनक विधान
कराळे मास्तरांचा पारा चढलाच! थेट बड्या नेत्याचं नाव घेत केला आरोप,
कराळे मास्तरांचा पारा चढलाच! थेट बड्या नेत्याचं नाव घेत केला आरोप, व्हिडीओ व्हायरल
मराठा आरक्षणावर जरांगे पाटलांचा विखेंवर गंभीर आरोप; म्हणाले, वर्षभर...
मराठा आरक्षणावर जरांगे पाटलांचा विखेंवर गंभीर आरोप; म्हणाले, वर्षभर घात केला अन्...
विद्यानंद बापटांनंतर विवेकानंद नावाचा तरुण तुफान चर्चेत; उद्धव ठाकरे..
विद्यानंद बापटांनंतर विवेकानंद नावाचा तरुण तुफान चर्चेत; उद्धव ठाकरेंनी थेट...
3.16 लाख कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप! सामंत, लाडांनी आकडेवारीच सांगितली
Maratha Reservation | मराठवाड्यात 3.16 लाख कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप! उदय सामंत-प्रसाद लाडांनी आकडेवारीच सांगितली
मनोज जरांगेंची पाटलांची प्रकृती खालावली;12 तारखेला अंतरवालीत होणार...
मनोज जरांगेंची पाटलांची प्रकृती खालावली; 12 तारखेला अंतरवालीत होणार बैठक
2009 मधील वसंत डावखरे प्रकरणाचा निकाल लागणार? उद्धव ठाकरे...
2009 मधील वसंत डावखरे प्रकरणाचा निकाल लागणार? उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदेंचा व्हिसीद्वारे जबाब
जरांगे नावाचं माकड तोंडाला येईल ते बोलतंय! अजय बारस्करांचा जरांगेंवर घ
Ajay Baraskar | जरांगे नावाचं माकड तोंडाला येईल ते बोलतंय! अजय बारस्करांचा मनोज जरांगेंवर घणाघात