AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजून थोडं काळ केलं असतं तर दिसलीच नसती; ‘सावळ्याची जणू सावली’ फेम प्राप्ती रेडकर झाली ट्रोल

'सावळ्याची जणू सावली' फेम प्राप्ती रेडकरचा मेकअप पाहून नेटकाऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे. नेटकरी म्हणाले, 'मालिकेपेक्षाही जास्त इथे...'

| Updated on: Oct 05, 2026 | 9:52 AM
Share
झी मराठी वरील लोकप्रिय मालिका ‘सावळ्याची जणू सावली’मधील मुख्य अभिनेत्री प्राप्ती रेडकर हिच्या अभिनयाचे कौतुक होत असतानाच प्राप्ती रेडकारच्या एका लूकवरून सोशल मीडियावर ट्रोलिंग सुरू झाली आहे.

झी मराठी वरील लोकप्रिय मालिका ‘सावळ्याची जणू सावली’मधील मुख्य अभिनेत्री प्राप्ती रेडकर हिच्या अभिनयाचे कौतुक होत असतानाच प्राप्ती रेडकारच्या एका लूकवरून सोशल मीडियावर ट्रोलिंग सुरू झाली आहे.

1 / 5
मालिकेत साधी-सोज्वळ आणि सावळी त्वचा असलेली ‘सावली’ साकारणाऱ्या प्राप्तीला शूटिंगवेळी डार्क मेकअप केला जातो. मात्र खऱ्या आयुष्यात ती गोरी आणि स्टायलिश आहे.

मालिकेत साधी-सोज्वळ आणि सावळी त्वचा असलेली ‘सावली’ साकारणाऱ्या प्राप्तीला शूटिंगवेळी डार्क मेकअप केला जातो. मात्र खऱ्या आयुष्यात ती गोरी आणि स्टायलिश आहे.

2 / 5
अलीकडे झी मराठीच्या पुरस्कार सोहळ्यात तिने गुलाबी फ्लोरल फ्रॉक परिधान केला होता, पण त्यासोबत मालिकेसारखाच सावळ्या शेडचा मेकअप केला होता.

अलीकडे झी मराठीच्या पुरस्कार सोहळ्यात तिने गुलाबी फ्लोरल फ्रॉक परिधान केला होता, पण त्यासोबत मालिकेसारखाच सावळ्या शेडचा मेकअप केला होता.

3 / 5
या लूकवरून नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलं आहे. ‘हिला अजून थोडं काळ केलं असतं म्हणजे ती दिसलीच नसती', 'यात जरा जास्तच काळी केली आहे सावलीला' अशा कमेंट्स केल्या आहेत.

या लूकवरून नेटकऱ्यांनी तिला चांगलंच ट्रोल केलं आहे. ‘हिला अजून थोडं काळ केलं असतं म्हणजे ती दिसलीच नसती', 'यात जरा जास्तच काळी केली आहे सावलीला' अशा कमेंट्स केल्या आहेत.

4 / 5
फक्त 22 वर्षांच्या प्राप्तीने यापूर्वी ‘काव्यांजली’मध्येही काम केले असून सध्या तिचे ‘सावली’ पात्र घराघरांत पोहोचले आहे.

फक्त 22 वर्षांच्या प्राप्तीने यापूर्वी ‘काव्यांजली’मध्येही काम केले असून सध्या तिचे ‘सावली’ पात्र घराघरांत पोहोचले आहे.

5 / 5
Follow Us
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा
पुणे बंदच पडले पाहिजे, अभिजीत दिपकेचं मोठं आवाहन; थेट म्हणाले, फोन करा अन्...
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उमेदवार
महाविकास आघाडीत बिघाडी? ठाकरे गटाने मित्रपक्षाच्या विरुद्धच उभा केला उमेदवार, सामना'तून दिली माहिती
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान...
अजब! चक्क पोलिसांच्या गाडीत बसून आरोपीने बनवली रील, व्हिडिओ तुफान व्हायरल
निवडणुका 2024 मध्ये झाल्या अन् ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले...
निवडणुका 2024 मध्ये झाल्या आणि ज्ञानेश कुमार 2025 मध्ये पदावर आले, मग... CM फडणवीसांनी समीकरणच मांडलं
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलन
खासदार ओमराजे निंबाळकर आले अन् विद्यार्थ्यांनी थेट... पुण्यातील आंदोलनादरम्यान नेमकं काय घडलं?
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांच्या आंदोलनावर म्हणाले...
संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल, तरुणांच्या आंदोलनावर म्हणाले जंतर-मंतरचा पॅटर्न
नितेश राणेंकडून शरद पवार गटातील नेत्याचं कौतुक; म्हणाले, 'मी त्यांना..
नितेश राणेंकडून शरद पवार गटातील नेत्याचं कौतुक; म्हणाले, 'मी त्यांना शत्रू मानत नाही, ते माझे...
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.