AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Samantha Second Marriage : नागार्जुनच्या मुलासोबत समांथाच लग्न चार वर्षातच का मोडलं? काय कारणं होती त्यामागे?

Samantha Ruth Prabhu Second Marriage : समांथा रुथ प्रभुचं नागा चैतन्य सोबत पहिलं लग्न झालं होतं. लग्नानंतर चार वर्षांनीच दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यांनी असा निर्णय का घेतला? त्यामागची कारण काय? जाणून घ्या.

| Updated on: Dec 01, 2025 | 4:18 PM
Share
Samantha Ruth Prabhu Second Marriage : दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेत्री समांथा रुथ प्रभुने आज सर्वांनाच धक्का दिला. तिने राज निदिमोरुसोबत लग्न केलं. समांथाचं हे दुसरं लग्न आहे. मागच्या काही काळापासून राज आणि समांथा यांच्यात जवळीक वाढली होती. या जोडप्याने  सद्गुरुंच्या ईशा फाउंडेशनमध्ये लग्न केलं.

1 / 5
राजसोबत लग्न करण्याआधी समांथाच साऊथ सुपरस्टार नागार्जुनचा मुलगा नागा चैतन्यसोबत लग्न झालं होतं. त्यांची जोडी चाहत्यांना खूप आवडायची. दोघांमध्ये सुरुवातीला सगळं काही ठीक होतं. 2017 मध्य दोघांनी लग्न केलेलं. पण हळू-हळू गोष्टी बिघडल्या. परस्पर सहमतीने नागा आणि समांथाने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. दोघे 2021 साली वेगळे झालेले.

2 / 5
दोघांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या घटस्फोटाची घोषणा केलेली. घटस्फोटानंतर दोघांचे मार्ग वेगळे झाले. मैत्री कायम ठेवू असं दोघे बोलले होते. पण समांथा आणि नागा चैतन्यच लग्न तुटण्यामागचं कारण तुम्हाला माहित आहे का?

3 / 5
समांथा किंवा नागा चैतन्य दोघांपैकी कोणीच यामागच कारण सांगितलं नाही. पण अनेक रिपोर्ट्स आले, त्यानुसार हेल्थच्या कारणामुळे नागा आणि समांथाने विभक्त होण्याचा निर्णय घेतला. समांथा आपल्या मेंटल आणि फिजिकल हेल्थमुळे अडचणीत होती. त्यामुळे ती आपल्या पार्टनरला जास्त वेळ देऊ शकत नव्हती.

4 / 5
म्हणून त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. परस्पर सहमतीने दोघे विभक्त झालेले. आता समांथाबद्दल बोलायचं झाल्यास तिने राज निदिमोरुसोबत दुसरं लग्न केलं आहे.

म्हणून त्यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. परस्पर सहमतीने दोघे विभक्त झालेले. आता समांथाबद्दल बोलायचं झाल्यास तिने राज निदिमोरुसोबत दुसरं लग्न केलं आहे.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...