Samsung Galaxy M15 5G : एकदम स्वस्तात 5G फोन, 6000mAh च्या बॅटरीसह दमदार फीचर्स

अगदी स्वस्तात Samsung Galaxy M15 5G हा स्मार्टफोन बाजारात आला आहे. या बजेट फोनमध्ये ग्राहकांना अनेक चांगली फीचर्स आणि दमदार बॅटरी देण्यात आली आहे. इतर पण काही फीचर्स आहेत. जाणून घ्या किती आहे या स्मार्टफोनची किंमत?

| Updated on: Apr 09, 2024 | 2:29 PM
Samsung Galaxy M15 5G Specifications चा विचार करता या फोनमध्ये 6.5 इंचाची फुल एचडी प्लस सुपर एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. तो या फोनला 90 हर्ट्ज रिफ्रेश रेटचा सपोर्ट करतो. या मोबाईलमध्ये स्पीड आणि मल्टिटास्किंगसाठी  मीडियाटेक डायमेंसिटी 6100 प्लस प्रोसेसर देण्यात आले आहे.

1 / 5
या स्मार्टफोनच्या मागील बाजूस 50MP प्रायमरी कॅमेरा, सोबत 5MP अल्ट्रा-वाईड एंगल कॅमेरा आणि 2MP चा मायक्रो कॅमेरा सेन्सर देण्यात आले आहे. या फोनमध्ये पुढील बाजूस  13MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

या स्मार्टफोनच्या मागील बाजूस 50MP प्रायमरी कॅमेरा, सोबत 5MP अल्ट्रा-वाईड एंगल कॅमेरा आणि 2MP चा मायक्रो कॅमेरा सेन्सर देण्यात आले आहे. या फोनमध्ये पुढील बाजूस 13MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

2 / 5
Samsung Galaxy M15 5G स्मार्टफोनमध्ये दमदार बॅटरी देण्यात आली आहे. मोबाईलच्या हँडसेटमध्ये  6000 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. वापर जास्त नसल्यास दिवसभर तुम्हाला बॅटरीची मदत होईल. हा फोन 25 वॉट वायर्ड फास्ट चार्ज सपोर्ट करतो.

3 / 5
Samsung Galaxy M15 5G स्मार्टफोनमध्ये कंपनीकडून ग्राहकांना पाच वर्षांकरीता सिक्युरिटी अपडेट्स आणि चार वर्षांकरीता ओएस अपग्रेड्स मिळतील.

Samsung Galaxy M15 5G स्मार्टफोनमध्ये कंपनीकडून ग्राहकांना पाच वर्षांकरीता सिक्युरिटी अपडेट्स आणि चार वर्षांकरीता ओएस अपग्रेड्स मिळतील.

4 / 5
Samsung Galaxy M15 5G Price in India या फोनची किंमत किती आहे? स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट्स आहेत. 4GB/128GB व्हेरिएंटची किंमत  13,299 रुपये तर 6GB/128GB व्हेरिएंटची किंमत 14,799 रुपये आहे.

Samsung Galaxy M15 5G Price in India या फोनची किंमत किती आहे? स्मार्टफोनचे दोन व्हेरिएंट्स आहेत. 4GB/128GB व्हेरिएंटची किंमत 13,299 रुपये तर 6GB/128GB व्हेरिएंटची किंमत 14,799 रुपये आहे.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?
तेव्हा फडणवीसांना नमस्कार घालायला सुद्धा माणूस नसेल, कुणी केली टीका?.
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा
एकेकाळी शरद पवार माझे दैवत होते, पण आता...दादांच्या वक्तव्यावरून चर्चा.
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद
शिरसाटांकडून लाव रे तो व्हिडीओ, खैरेंच्या 'नमाज'च्या वक्तव्यावरून वाद.
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत
बाळासाहेब ठाकरेंवर बोलताना भावूक, मोदींची 2024 मधील TV9 वर महामुलाखत.
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?
हेमंत गोडसेंना नाशिक लोकसभेचं तिकीट पण शांतीगिरी महाराज खेळ बिघडवणार?.
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?
मग आता सभा घेऊन कुणाच पोर खेळवणार? राज ठाकरेंना कुणी लगावला खोचक टोला?.
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले
किरण सामंतांची भावावर नाराजी? कार्यालयावरील उदय सामंतांचे बॅनर हटवले.