AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PHOTO | संजय दत्तची प्रकृती खालावली?, व्हायरल फोटोने चाहते चिंतेत

संजय दत्त या फोटोमध्ये एका फॅनसोबत दिसत आहेत. यामध्ये संजय दत्तची तब्येत अत्यंत खालावलेली दिसत आहे.

Nupur Chilkulwar
Nupur Chilkulwar | Updated on: Oct 05, 2020 | 9:41 PM
Share
बॉलिवूड अभिनेता संजय दत्तच्या नव्या व्हायरल फोटोमुळे त्याच्या चाहते चिंतेत पडले आहेत. संजय दत्त या फोटोमध्ये एका फॅनसोबत दिसत आहेत. यामध्ये संजय दत्तची तब्येत अत्यंत खालावलेली दिसत आहे.

बॉलिवूड अभिनेता संजय दत्तच्या नव्या व्हायरल फोटोमुळे त्याच्या चाहते चिंतेत पडले आहेत. संजय दत्त या फोटोमध्ये एका फॅनसोबत दिसत आहेत. यामध्ये संजय दत्तची तब्येत अत्यंत खालावलेली दिसत आहे.

1 / 7
संजय दत्तचा हा फोटो पाहिल्यानंतर त्याचे चाहते चिंतेत आहेत आणि त्यांनी त्याची तब्येत लवकरात लवकर चांगली व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत.

संजय दत्तचा हा फोटो पाहिल्यानंतर त्याचे चाहते चिंतेत आहेत आणि त्यांनी त्याची तब्येत लवकरात लवकर चांगली व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत.

2 / 7
संजय दत्तचा हा फोटो पाहिल्यानंतर त्याचे चाहते चिंतेत आहेत आणि त्यांनी त्याच्या तब्येत लवकरात लवकर चांगली व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत.

संजय दत्तचा हा फोटो पाहिल्यानंतर त्याचे चाहते चिंतेत आहेत आणि त्यांनी त्याच्या तब्येत लवकरात लवकर चांगली व्हावी यासाठी प्रार्थना करत आहेत.

3 / 7
संजय दत्त काही दिवसांपूर्वी दुबईला त्याच्या मुलांजवळ गेला होता. तेव्हा संजय दत्तची प्रकृती ठिक वाटत होती. लॉकडाऊन असल्याने गेल्या अनेक काळापासून संजय त्याच्या मुलांना भेटलेला नव्हता. संजयची पत्नी मान्यताने या भेटीचा एक फोटो शेअर केला होता.

4 / 7
तसेच, मान्यताने तिचा आणि संजय दत्तचाही एक फोटो शेअर केला होता.

तसेच, मान्यताने तिचा आणि संजय दत्तचाही एक फोटो शेअर केला होता.

5 / 7
मुलांना भेटल्यानंतर संजय केमोथेरपीच्या तिसऱ्या सायकलसाठी भारतात वापस आला.

मुलांना भेटल्यानंतर संजय केमोथेरपीच्या तिसऱ्या सायकलसाठी भारतात वापस आला.

6 / 7
त्यानंतर रुग्णालयातील त्यांचा एक फोटो समोर आला. या फोटोमध्ये संजय दत्तची प्रकृती अत्यंत खालावलेली दिसत आहे.

त्यानंतर रुग्णालयातील त्यांचा एक फोटो समोर आला. या फोटोमध्ये संजय दत्तची प्रकृती अत्यंत खालावलेली दिसत आहे.

7 / 7
Follow Us
रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
Ratnagiri : रत्नागिरीत पंचनाम्याला सुरुवात, कृषी विभागाचं पथक थेट बांधावर
राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; गजानन महाराज...
Dry Drought Help : राज्यभरातून दुष्काळग्रसतांसाठी मदतीचे हात सरसावले; शेगावच्या गजानन महाराज संस्थानकडून तब्बल एवढी मदत जाहीर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर....
Thane : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट; CCTV फुटेज समोर तर, जुन्या वादातून....
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट