AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PHOTO | रितेश देशमुखनंतर अभिनेत्री संस्कृती बालगुडेलाही ‘आईच्या साडी’ची भुरळ!

अभिनेत्री संस्कृती सोशल मिडियावर बरीच अ‍ॅक्टीव्ह असते. अनेकदा ती तिचे ग्लॅमरस फोटो चाहत्यांशी शेअर करत असते.

Harshada Bhirvandekar
Harshada Bhirvandekar | Updated on: Nov 23, 2020 | 7:07 PM
Share
अभिनेत्री संस्कृती बालगुडे सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टीव्ह असते. अनेकदा ती तिचे ग्लॅमरस फोटो चाहत्यांशी शेअर करत असते.

अभिनेत्री संस्कृती बालगुडे सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टीव्ह असते. अनेकदा ती तिचे ग्लॅमरस फोटो चाहत्यांशी शेअर करत असते.

1 / 6
नेहमीच स्टायलिश राहण्यास पसंती देणारी संस्कृती विविध आऊटफिट्समधून रसिकांसमोर येते.

नेहमीच स्टायलिश राहण्यास पसंती देणारी संस्कृती विविध आऊटफिट्समधून रसिकांसमोर येते.

2 / 6
संस्कृतीने नुकतेच आईची साडी परिधान करून फोटोशूट केले होते.

संस्कृतीने नुकतेच आईची साडी परिधान करून फोटोशूट केले होते.

3 / 6
सणाच्या निमित्ताने संस्कृती बालगुडेने खास आईची साडी परिधान केली होती.

सणाच्या निमित्ताने संस्कृती बालगुडेने खास आईची साडी परिधान केली होती.

4 / 6
“आईची साडी”.... कदाचित त्यात ही तिचं प्रेम असावं..!!, असे म्हणत तिने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

“आईची साडी”.... कदाचित त्यात ही तिचं प्रेम असावं..!!, असे म्हणत तिने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

5 / 6
आईच्या मायेचा पदर असणाऱ्या या पिवळ्या साडीत संस्कृतीचे सौंदर्य आणखी खुलून आले होते.

आईच्या मायेचा पदर असणाऱ्या या पिवळ्या साडीत संस्कृतीचे सौंदर्य आणखी खुलून आले होते.

6 / 6
Follow Us
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ