कुठे आहे मुंबईतील सर्वात मोठं ‘फिश मार्केट’? ‘हे’ मार्केट 144 वर्ष जुनं
मासे म्हणलं की अनेकांच्या तोंडला पाणी सुटतं... कोणाला पापलेट आवडतात, तर कोणाला सुरमई... तर कोणाला आवडतो हलवा मासा... यांसारखे अनेक मासे मुंबईत एकाच ठिकाणी मिळतात आणि ते ठिकाण म्हणजे ससून डॉक...

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
