Love, laughter and happiness … म्हणत IAS रिया डाबीने बहीण टीनाच्या लग्नाचे खास फोटो केले शेअर

IAS टीना डाबी आणि IAS प्रदीप गावंडे यांचा विवाहसोहळा नुकताच पार पडला. याविवाह सोहळ्याचे काही खास फोटो टीना डाबीची बहीण IAS रिया डाबीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत. रियाने इंस्टाग्रामवर दोन पोस्ट करत हे फोटो शेअर केले आहेत.

| Updated on: Apr 23, 2022 | 6:08 PM
रियाने पहिल्या पोस्टमध्ये  टीना डाबी आणि प्रदीप गावंडे एकमेकांना अंगठी  घालतानाचे  फोटो  शेअर केले आहेत . या पोस्टला  हार्ट व  रिंगची  इमोजी व  ताराखेचे कॅप्शन दिले आहे.

रियाने पहिल्या पोस्टमध्ये टीना डाबी आणि प्रदीप गावंडे एकमेकांना अंगठी घालतानाचे फोटो शेअर केले आहेत . या पोस्टला हार्ट व रिंगची इमोजी व ताराखेचे कॅप्शन दिले आहे.

1 / 5
 दुसऱ्या पोस्टमध्ये  रियाने टीना डाबी आणि प्रदीप गावंडे यांच्या  लग्नातील फोटो पोस्ट केला आहे. या  फोटोला लव्ह, लाफ्टर अँड हॅप्पीनेस  असे कॅप्शन  दिले आहे.

दुसऱ्या पोस्टमध्ये रियाने टीना डाबी आणि प्रदीप गावंडे यांच्या लग्नातील फोटो पोस्ट केला आहे. या फोटोला लव्ह, लाफ्टर अँड हॅप्पीनेस असे कॅप्शन दिले आहे.

2 / 5
 या फोटोमध्ये टीना व प्रदीप दोघेही अत्यंत आनंदी असलेले  दिसून येत आहे . याबरोबरच दोघेही वेगवेगळ्या अंदाजात दिसून आले आहेत . रियाने या दोघांच्या बरोबरही स्वतःचाही फोटो शेअर केला आहे.

या फोटोमध्ये टीना व प्रदीप दोघेही अत्यंत आनंदी असलेले दिसून येत आहे . याबरोबरच दोघेही वेगवेगळ्या अंदाजात दिसून आले आहेत . रियाने या दोघांच्या बरोबरही स्वतःचाही फोटो शेअर केला आहे.

3 / 5
दुसऱ्या पोस्टमध्ये  टीना व प्रदीप बरोबरच दोन्ही  कुटुंबीयांचा समावेश असलेला एकत्रित कुटुंबाचा  फोटोही पोस्ट केला आहे.

दुसऱ्या पोस्टमध्ये टीना व प्रदीप बरोबरच दोन्ही कुटुंबीयांचा समावेश असलेला एकत्रित कुटुंबाचा फोटोही पोस्ट केला आहे.

4 / 5
लग्नानंतर  टीना व प्रदीप यांचे ग्रँड रिसेप्शनही पार पडले. याचे  फोटोही सोशल मीडियात  व्हायरल झाले आहेत. अनेक नेटकाऱ्यानी कमेंट करत  त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

लग्नानंतर टीना व प्रदीप यांचे ग्रँड रिसेप्शनही पार पडले. याचे फोटोही सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. अनेक नेटकाऱ्यानी कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.