AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! लग्न घरावर दु:खाचा डोंगर, स्कॉर्पिओ -बसचा भीषण अपघात, अनेकांचा मृत्यू

लग्नाची वरात घेऊन ही स्कॉर्पिओ निघाली होती, मात्र वाटेतच वर्‍हाडावर काळाने घाला घातला आहे, या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

| Updated on: Mar 29, 2026 | 9:12 PM
Share
गडचिरोली जिल्ह्यात अपघाताची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून, सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. स्कॉर्पिओने खासगी ट्रॅव्हल बसला धडक दिल्यानं हा भीषण अपघात झाला आहे.

गडचिरोली जिल्ह्यात अपघाताची दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून, सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. स्कॉर्पिओने खासगी ट्रॅव्हल बसला धडक दिल्यानं हा भीषण अपघात झाला आहे.

1 / 5
लग्नाची वरात घेऊन ही स्कॉर्पिओ निघाली होती, मात्र वाटेतच वर्‍हाडावर  काळाने घाला घातला आहे, या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

लग्नाची वरात घेऊन ही स्कॉर्पिओ निघाली होती, मात्र वाटेतच वर्‍हाडावर काळाने घाला घातला आहे, या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

2 / 5
जखमी लोकांना स्थानिकांच्या मदतीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे, मात्र मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

जखमी लोकांना स्थानिकांच्या मदतीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे, मात्र मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

3 / 5
गडचिरोली- चामोर्शी राष्ट्रीय महामार्गावरील कुरुड जवळ  स्कॉर्पिओ आणि खसगी बसची धडक झाली, या अपघातामध्ये स्कॉर्पिओमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

गडचिरोली- चामोर्शी राष्ट्रीय महामार्गावरील कुरुड जवळ स्कॉर्पिओ आणि खसगी बसची धडक झाली, या अपघातामध्ये स्कॉर्पिओमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

4 / 5
अंदाजे सायंकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला आहे. चामोर्शीमधील रामपूर येथून लग्न सोहळा आटपून हे वऱ्हाड आपल्या गावी निघालं होतं, मात्र ते घरी पोहचलेच नाहीत, वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे.

अंदाजे सायंकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला आहे. चामोर्शीमधील रामपूर येथून लग्न सोहळा आटपून हे वऱ्हाड आपल्या गावी निघालं होतं, मात्र ते घरी पोहचलेच नाहीत, वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला आहे.

5 / 5
Follow Us
नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
Nagpur :  नागपुरात बनावट सोन्याचे दागिने गहाण ठेवून कोट्यवधींची फसवणूक उघड
आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest : आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
Pune Adivasi Students Protest | पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचं 17 दिवसांनी उपोषण स्थगित
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मराठा आरक्षणावर 12 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील घेणार मोठा निर्णय!
मुंबई उच्च न्यायालयाने अन्न व औषध प्रशासनाला फटकारले...
'तुम्ही स्वतःला देव समजता का?' मुंबई उच्च न्यायालयाचा तुकाराम मुंडेंच्या अन्न व औषध प्रशासनाला सवाल
'नमो सहकार टॅक्सी'अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95% कर्ज
प्रवीण दरेकर यांची मोठी घोषणा; नमो सहकार टॅक्सी अंतर्गत मुंबै बँकेमार्फत टॅक्सी खरेदीसाठी 95 टक्के कर्ज...
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन!
मुंबईत मोठ्या गणेश मंडळांच्या बाप्पांचे जल्लोषात आगमन; गणेशोत्सवाला उत्साहात सुरुवात!
विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; थेट ॲम्ब्युलन्सच अडवली...
कल्याणमध्ये विठ्ठलवाडी आगाराच्या बस चालकाची दादागिरी; ॲम्ब्युलन्स अडवली, नागरिकांचा संताप...
अस्वच्छतेमुळे सिंधुदुर्ग रुग्णालयाचे उपहारगृह बंद; परवाना निलंबित
सिंधुदुर्ग शासकीय रुग्णालयाच्या उपहारगृहात मिसळमध्ये आढळले झुरळ; एफडीएची कारवाई
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली
नेपाळ महापुरात बँकेची तिजोरी नदीत वाहून गेली. २९ जणांना लुटमारीचा प्रयत्न करताना अटक