AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo | दिग्दर्शक महेश भट्टवर गंभीर आरोप, पाहा काय आहे प्रकरण

अभिनेत्री लवीना लोधनं बॉलिवूड दिग्दर्शक महेश भट्ट यांच्यावर गंभीर आरोप लावले होते. (Serious allegations against director Mahesh Bhatt)

VN
VN | Updated on: Oct 28, 2020 | 1:49 PM
Share
काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री लवीना लोधनं बॉलिवूड दिग्दर्शक महेश भट्ट यांच्यावर गंभीर आरोप लावले होते. तिनं महेश भट्टसोबतच त्यांचे भाऊ मुकेश भट्टवरसुद्धा निशाणा साधला.

काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री लवीना लोधनं बॉलिवूड दिग्दर्शक महेश भट्ट यांच्यावर गंभीर आरोप लावले होते. तिनं महेश भट्टसोबतच त्यांचे भाऊ मुकेश भट्टवरसुद्धा निशाणा साधला.

1 / 8
दोन्ही भावांवर तिनं गंभीर आरोप केले होते. हे दोघंही इंडस्ट्रीमधील गुंडे असल्याचं वक्तव्य लवीनानं केलं आहे.

दोन्ही भावांवर तिनं गंभीर आरोप केले होते. हे दोघंही इंडस्ट्रीमधील गुंडे असल्याचं वक्तव्य लवीनानं केलं आहे.

2 / 8
सोबतच या दोन्ही भावांमुळे बऱ्याच कलाकारांच्या आयुष्याचा नाश झाला असल्याचंही तिनं म्हटलं आहे.

सोबतच या दोन्ही भावांमुळे बऱ्याच कलाकारांच्या आयुष्याचा नाश झाला असल्याचंही तिनं म्हटलं आहे.

3 / 8
लवीनाचं लग्न महेश भट्ट यांचा भाचा म्हणजेच सुमित सभरवालसोबत झालं होतं. मात्र काही कारणांमुळे दोघांनी घटस्फोट घेतला.

लवीनाचं लग्न महेश भट्ट यांचा भाचा म्हणजेच सुमित सभरवालसोबत झालं होतं. मात्र काही कारणांमुळे दोघांनी घटस्फोट घेतला.

4 / 8
लवीनानं एक व्हिडीओ तयार करत सुमितवरही गंभीर आरोप केले आहेत.

लवीनानं एक व्हिडीओ तयार करत सुमितवरही गंभीर आरोप केले आहेत.

5 / 8
 या व्हिडीओत तिनं सुमित ड्रग्जचा व्यवसाय करत असल्याचा आरोप केला आहे.

या व्हिडीओत तिनं सुमित ड्रग्जचा व्यवसाय करत असल्याचा आरोप केला आहे.

6 / 8
सुमित अमायरा दस्तूर , सपना पब्बी यासारख्या अभिनेत्रींना तो ड्रग्ज पुरवत असल्याचा आरोप लवीनानं केला आहे.

सुमित अमायरा दस्तूर , सपना पब्बी यासारख्या अभिनेत्रींना तो ड्रग्ज पुरवत असल्याचा आरोप लवीनानं केला आहे.

7 / 8
 लवीनानं 'सिने स्टार्स की खोज’ या शोद्वारे सिनेसृष्टीत पाऊल टाकलं होतं.

लवीनानं 'सिने स्टार्स की खोज’ या शोद्वारे सिनेसृष्टीत पाऊल टाकलं होतं.

8 / 8
Follow Us
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर...
निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह दिलं नाही तरी... विलिनीकरणाच्या विषयावर शरद पवारांचं मोठं विधान
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून...
सत्तेत राहण्यापेक्षा विरोधात जास्त... सुप्रिया सुळे भर मंचावरून नेमकं काय म्हणाल्या?
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा
348 तालुके संकटात; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शरद पवारांचा सरकारला इशारा, नेमकं काय म्हणाले?
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत..
अभिजीत दीपकेंवर बड्या नेत्याचा हल्लाबोल; गद्दार आणि दलितविरोधी म्हणत केला गंभीर आरोप
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे...
सोलापुरात काँग्रेसचे ज्ञानेश कुमारांविरोधात आंदोलन, प्रणिती शिंदे आक्रमक
पुन्हा महिला आयोगाचं पद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट..
पुन्हा महिला आयोगाचं अध्यक्षपद चर्चेत, महिला नेत्यानेच केली मोठी मागणी; थेट म्हणाल्या, सहा महिने...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...