AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शाहरुख खानच्या मुलापासून संजय दत्तपर्यंत दारु विकून कोट्यवधी कमावतात हे सेलिब्रिटी, तिसरा तर…

बॉलिवूड सेलिब्रिटी फक्त सिनेमांमध्ये अभिनय करुन पैसे कमावत नाहीत तर, अनेक प्रकारचे उद्योग देखील करतात. बॉलिवूडमध्ये असे काही सेलिब्रिटी देखील आहेत, जे दारु विकून कोट्यवधींची कमाई करतात, यामध्ये अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान देखील आहे. तर जाणून घ्या सेलिब्रिटींच्या ब्रँडबद्दल

| Updated on: Jul 22, 2026 | 3:26 PM
Share
बॉलिवूडचा किंग खान म्हणजे अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याचा देखील दारुचा व्यवसाय आहे. आर्यन खान याने स्वतःचा वोडका ब्रँड भारतात लॉन्च केला आहे. त्यांच्या ब्रँडचं नाव D'YAVOL असं आहे.

बॉलिवूडचा किंग खान म्हणजे अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याचा देखील दारुचा व्यवसाय आहे. आर्यन खान याने स्वतःचा वोडका ब्रँड भारतात लॉन्च केला आहे. त्यांच्या ब्रँडचं नाव D'YAVOL असं आहे.

1 / 5
अभिनेता संजय दत्त देखील अनेक व्यवसायांमध्ये सक्रिय आहे. अभिनेत्याने 2023 मध्ये स्वतःच्या ब्रँडची सुरुवात केली. संजूबाबाच्या एक व्हिस्की ब्रँड लॉन्च केला आहे. रिपोर्टनुसार, भारतात अभिनेत्याच्या व्हिस्कीची किंमत 1 हजार 550 रुपये आहे.

2 / 5
बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिचा पती आणि गायक निक जोनस देखील दारु व्यवसायात सक्रिय आहे. निक याचा एक टकिला ब्रँड आहे. त्याच्या ब्रँडचं नाव 'व्हिला वन' असं आहे, ज्यातून निक मोठी कमाई करतो.

बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा हिचा पती आणि गायक निक जोनस देखील दारु व्यवसायात सक्रिय आहे. निक याचा एक टकिला ब्रँड आहे. त्याच्या ब्रँडचं नाव 'व्हिला वन' असं आहे, ज्यातून निक मोठी कमाई करतो.

3 / 5
दारु व्यवसायात अभिनेते डेनी डेंझोग्पा देखील मागे नाही. सिक्कीम याठिकाणी त्यांची दारुची फॅक्ट्री आहे. या फॅक्ट्रीमध्ये बियर बनवली जाते... 'डँसबर्ग' असं बियररचं नाव आहे.

दारु व्यवसायात अभिनेते डेनी डेंझोग्पा देखील मागे नाही. सिक्कीम याठिकाणी त्यांची दारुची फॅक्ट्री आहे. या फॅक्ट्रीमध्ये बियर बनवली जाते... 'डँसबर्ग' असं बियररचं नाव आहे.

4 / 5
 तर जॉर्ज क्लूनी यांचा देखील टकीला ब्रँड आहे... त्यांच्या  ब्रँडचं नाव  Casamigos असं आहे. 2017 मध्ये, मद्य उत्पादक कंपनी 'डियाजिओ'ने  1 अब्ज डॉलर्सना विकत घेतली. यातून हॉलिवूड अभिनेता बक्कळ  कमाई करतो.

तर जॉर्ज क्लूनी यांचा देखील टकीला ब्रँड आहे... त्यांच्या ब्रँडचं नाव Casamigos असं आहे. 2017 मध्ये, मद्य उत्पादक कंपनी 'डियाजिओ'ने 1 अब्ज डॉलर्सना विकत घेतली. यातून हॉलिवूड अभिनेता बक्कळ कमाई करतो.

5 / 5
Follow Us
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासक...
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासकांसोबत सविस्तर चर्चा
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
36 Jilhe 50 Batmya | 36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या;
36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या; मराठा आंदोलनासह राज्यात मोठ्या घडामोडी, जाणून घ्या एका क्लिकवर
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार- सुनेत्रा पवार
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार' सुप्रिया सुळेंचे नाव घेत सुनेत्रा पवार म्हणाल्या...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांची असणार मांदियाळी
ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या २१व्या दहीहंडी उत्सवाची तयारी सरु
आमदार रवींद्र फाटक यांनी केली ठाण्यातील २१व्या संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सवाची घोषणा
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा;
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा; हल्ल्याचा निषेध करत केली मोठी मागणी