AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

15 दिवस फक्त उकडलेल्या भाज्या खाल्या, तरी अभिनेत्रीच्या हातून गेली ‘छैया छैया’ गाण्याची ऑफर

'छैया छैया' या गाण्यासाठी मलायका अरोरा ही पहिली पसंत नव्हती. कोरिओग्राफर फराह खानने दुसऱ्या अभिनेत्रीला या गाण्याची ऑफर दिली होती. मात्र त्याचसोबत त्या अभिनेत्रीला वजन कमी करण्याचंही चॅलेंज दिलं होतं.

| Updated on: Jul 07, 2026 | 10:43 AM
Share
अभिनेता शाहरुख खान आणि मलायका अरोरा यांच्यावर चित्रित झालेलं 'छैया छैया' हे गाणं आजही बॉलिवूडमधील सर्वांत आयकॉनिक गाणं मानलं जातं. हे गाणं कुठेही लागलं तरी लोकांचे पाय आपोआप थिरकू लागतात. इतक्या वर्षांनंतरही 'छैया छैया' गाणं प्रचंड लोकप्रिय आहे. मात्र फार कमी लोकांना हे माहीत असेल की, या गाण्यासाठी मलायका अरोरा ही पहिली निवड नव्हती.

1 / 5
'इंडियाज बेस्ट डान्सर 5'मध्ये अभिनेत्री शिल्पा शिरोडकरने याचा खुलासा केला आहे. जाड असल्यामुळे कोरिओग्राफर फराह खानने शिल्पाला नाकारलं होतं. शोचा सूत्रसंचालक हर्ष लिंबाचियाने शिल्पाला याविषयी विचारलं असता तिने तेव्हाचा किस्सा सांगितला.

2 / 5
"खरंतर फराह खान माझ्याकडे त्या गाण्याची ऑफर घेऊन आली होती. ती म्हणाली, हे गाणं आहे आणि मी तुला पंधरा दिवस देते. तुझं वजन कमी कर. त्यामुळे मी पुढचे पंधरा दिवस फक्त उकडलेल्या भाज्या खात होती. माझं वजन तर कमी झालं, मात्र त्यावर फराह खान समाधानी नव्हती", असं शिल्पाने सांगितलं.

3 / 5
याविषयी ती पुढे म्हणाली, "फराह खान मला म्हणाली की, माफ कर, पण तू अजूनही जाडच आहेस. आम्ही तुला या गाण्यात घेऊ शकत नाही. नंतर मलायका अरोराने ते गाणं केलं. मी खोटं सांगत नाही, मी जाड होती. त्यामुळे मला ते गाणं मिळालं नाही. फराह सांगते की माझं वजन 100 किलो होतं. पण तेवढं काही नव्हतं."

4 / 5
शिल्पा शिरोडकरने अनेक चित्रपट आणि टेलिव्हिजन प्रोजेक्ट्समध्ये काम केलंय. नव्वदच्या दशकात ती लोकप्रिय अभिनेत्री होती. बिग बॉसच्या अठराव्या सिझनमध्येही तिने स्पर्धक म्हणून भाग घेतला होता. शिल्पा ही अभिनेत्री नम्रता शिरोडकरची बहीण आहे.

5 / 5
Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ