AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shreya Bugde : अभिनेत्री श्रेया बुगडे गोव्यात घेतेय सुट्ट्यांचा आनंद

श्रेया नुकतीच गोव्यामध्ये एन्ज़ॉय करताना दिसून आली आहे. गोवा ट्रीपचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

प्राजक्ता ढेकळे
प्राजक्ता ढेकळे | Updated on: Aug 01, 2022 | 2:25 PM
Share
 सोशल मीडियावरही श्रेया चांगलीच सक्रिय असते. अनेकदा ती वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देताना दिसते. वेगवेगळ्या पर्यटन स्थळांच्या भेटीचे खास क्षण ती चाहत्यांसोबत सोशल मीडियावरून शेअर करत असते.

सोशल मीडियावरही श्रेया चांगलीच सक्रिय असते. अनेकदा ती वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देताना दिसते. वेगवेगळ्या पर्यटन स्थळांच्या भेटीचे खास क्षण ती चाहत्यांसोबत सोशल मीडियावरून शेअर करत असते.

1 / 7
'चला हवा येऊ द्या’  फेम अभिनेत्री श्रेया बुगडे सोशल मीडियावर सक्रिय असलेली पाहायला मिळते. या शो मधून प्रेक्षकांच्या चांगलीच  पसंतीस उतरली आहे.

'चला हवा येऊ द्या’ फेम अभिनेत्री श्रेया बुगडे सोशल मीडियावर सक्रिय असलेली पाहायला मिळते. या शो मधून प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे.

2 / 7
आपल्या व्यस्त शेड्युलमधून वेळ काढत वेगवेगळ्या ठिकाणी  फिरायला  जाते. फिरायला  गेल्यानंतर  तेथील  पर्यटन स्थळाचे  फोटोही  पोस्ट करत  असतात.

आपल्या व्यस्त शेड्युलमधून वेळ काढत वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला जाते. फिरायला गेल्यानंतर तेथील पर्यटन स्थळाचे फोटोही पोस्ट करत असतात.

3 / 7
  श्रेया  नुकतीच  गोव्यामध्ये एन्ज़ॉय करताना दिसून आली आहे. गोवा ट्रीपचे फोटो तिने  इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

श्रेया नुकतीच गोव्यामध्ये एन्ज़ॉय करताना दिसून आली आहे. गोवा ट्रीपचे फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

4 / 7
गोव्यात समुद्र किनाऱ्यावर फिरतानाचे  फोटो पोस्ट केले आहे.  या फोटोमध्ये तिने पिंक कलरचा  आऊटफीट शेअर केला आहे.

गोव्यात समुद्र किनाऱ्यावर फिरतानाचे फोटो पोस्ट केले आहे. या फोटोमध्ये तिने पिंक कलरचा आऊटफीट शेअर केला आहे.

5 / 7
 गोव्याच्या ट्रीपमध्ये   मासे फ्राय, फिश करी, भात  या गोव्याच्या खाद्य संस्कृतीची ओळख असलेल्या थाळीचा आनंद  लुटला आहे.

गोव्याच्या ट्रीपमध्ये मासे फ्राय, फिश करी, भात या गोव्याच्या खाद्य संस्कृतीची ओळख असलेल्या थाळीचा आनंद लुटला आहे.

6 / 7
निसर्गाच्या  सानिध्यात वेळा घालवताना  श्रेया समुद्र किनाऱ्यावर  कुल अंदाजात मज्जा करताना  दिसून आली आहे.

निसर्गाच्या सानिध्यात वेळा घालवताना श्रेया समुद्र किनाऱ्यावर कुल अंदाजात मज्जा करताना दिसून आली आहे.

7 / 7
Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...