AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shweta Tiwari : 45 व्या वर्षी ‘बेबी डॉल’ बनली श्वेता तिवारी, बेबी पिंक बॉडीकॉन ड्रेसमध्ये सिझलिंग लूक

Shweta Tiwari : टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी तिवारी सलग चित्रपटांमध्ये काम करत्ये. आता ती लौकरच सिद्धार्थ मल्होत्राच्या 'द वन' चित्रपटात दिसणार असून प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकताच तिचा नवा लूक समोर आला.

| Updated on: Sep 23, 2026 | 4:10 PM
Share
45 वर्षांची अभिनेत्री श्वेता तिवारी लूक्स आणि फिटनेस यामुळे नेहमी चर्चेत असते. नुकतीच ती स्मृती इराणी हिच्या 'क्योंकि सास भी कभी बहू थी' या शोमध्ये दिसली होती. त्यात तिने तुलसी विरानीची मदत केली आणि त्या दोघींना स्क्रीनवर एकत्र पाहून चाहतेही खूपच खुश झाले. मात्र असं असलं तरी श्वेता काही या शोचा भाग नाहीये. ती तर तिच्या  ‘द वन’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शोमध्ये पोहोचली होती. आता तिचा नवा लूक समोर आला आहे.

1 / 5
श्वेता तिवारी ही तिच्या दमदार अभिनयासोबतच आकर्षक फॅशन सेन्ससाठीही ओळखली जाते. नुकतेच तिचे काही नवे फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये तिच्या एलीगंट आणि ग्लॅमरस लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे. लाईट बेबी पिंक रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये श्वेता तिवारी दिसली.

2 / 5
फुल स्लीव्ह्ज आणि डीप स्कूप-नेक कट असलेल्या या फिटेड ड्रेसमुळे तिच्या स्टाइलला अतिशय क्लासिक लूक मिळाला. तर कमरेजवळ करण्यात आलेल्या ड्रेप्ड-स्टाइल गॅदरिंग मुळे या आउटफिटमध्ये एक नवा आणि ट्रेंडी ट्विस्ट आणला. त्यासोबत श्वेताने सिल्व्हर आणि पिंक स्टोन असलेला एक एलिगंट स्टेटमेंट नेकपीस आणि मॅटिंग डँगरलकानातले घालत लूक पूर्ण केला. हे दागिने तिच्या नेकलाइनवर अतिशय उठून दिसले

3 / 5
या लूकसोबत श्वेताने केस मोकळे सोडले. सॉफ्ट व्हेवी केस आणि  साइड-पार्टेड हेअरस्टाइलने तिचा लूक ग्रेसफुल दिसला. त्यासोबत  न्यूड लिपस्टिक, स्मोकी आईज आणि परफेक्ट ब्लशमुळे तिचा मेकअप एकदम सॉफ्ट आणि नैसर्गिक दिसत होता.

4 / 5
या फोटोंमध्ये श्वेता तिवारीचा कॉन्फिडन्स आणि तिची पोझ देण्याची स्टाइल चाहत्यांना खूपच आवडली. हे फोटो समोर येताच चाहत्यांनी लाईक्सचा पाऊस पाडला आणि भरभरून कौतुक केलं. काहींनी तिला ‘एजलेस ब्युटी’ म्हटलं तर , तर अनेकांनी तिच्या ग्लॅमरस लूकचे कौतुक केल्याचं दिसून आलं.

5 / 5
Follow Us
विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!
'मेलेल्याच्या टाळूवर लोणी चाटणारी औलाद म्हणजे...., विनायक राऊत संतापले, दिशा सालियनच्या वडिलांवर गंभीर आरोप!
शेती जळाली, उत्पन्न बंद…आता शाळेची फी तरी कशी भरायची?
Vidarbha Drought : शेती जळाली, उत्पन्न बंद…आता शाळेची फी तरी कशी भरायची?; दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांचा सरकारला आर्त सवाल
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे वसंत डावखरे प्रकरणी निर्दोष, वकील म्हणाले...
एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे वसंत डावखरे प्रकरणी निर्दोष, वकील काय म्हणाले?
मोठी बातमी! आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवरील आरोपांवर केंद्रीय निवडणूक..
मोठी बातमी! आयोगाच्या निर्णय प्रक्रियेवरील आरोपांवर केंद्रीय निवडणूक आयोगाची भूमिका स्पष्ट
दुष्काळग्रस्त भागांच्या पाहणी दौऱ्यासाठी एकनाथ शिंदेंनी डिफेंडर गाडी..
दुष्काळग्रस्त भागांच्या पाहणी दौऱ्यासाठी एकनाथ शिंदेंनी डिफेंडर गाडी नाकारली, थेट...
सावित्रीबाईंनीही हेच...; चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर ठोंबरे भडकल्या
Rupali Chakankar : सावित्रीबाईंनीही हेच सहन केलं होतं; रुपाली चाकणकरांच्या त्या वक्तव्यावर रुपाली ठोंबरे भडकल्या, म्हणाल्या कोणी लिपस्टिक लावली म्हणजे ...
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ
शरद पवारांचे विद्या प्रतिष्ठानमध्ये रोबोटने केले अनोखे स्वागत, व्हिडीओ आला समोर
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे मागणी
निवडणूक आयुक्तांना तात्काळ तुरुंगात टाका, त्यांनी... उद्धव ठाकरे यांची मोठी मागणी
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाचा...
गौतमी पाटीलचा डान्स अन् एकच जल्लोष; बड्या नेत्याच्या मुलाच्या वाढदिवसाचा व्हिडिओ व्हायरल
मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, वडेट्टीवार काय म्हणाले?
Vijay Wadettiwar : मुख्यमंत्र्यांचा दुष्काळी स्थिती पाहणी दौरा, अन् विजय वडेट्टीवार काय म्हणाले?