Deepika Padukone: ‘ब्युटी विथ ब्लॅक साडी’ अभिनेत्री दीपिका पदुकोणचा सिम्पल लुक

दीपिका पदुकोणची हा साडीलुक येत्या काळात ट्रेंडसेटर बनू शकते असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. अगदी सिम्पल साडी होती, जी कोणत्याही चांगल्या फंक्शनमध्ये नेसता येते.

| Updated on: Aug 05, 2022 | 3:36 PM
दीपिका पदुकोण नुकतीच मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात दिसली. दीपिकाने इव्हेंटमध्ये प्रवेश करताच सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. दीपिकाने काळ्या रंगाची चमकदार साडी घातली होती, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती.

1 / 5
'विथ  बिग स्माईल' ने दीपिका पदुकोणने मोठे हसू देत कार्यक्रमात प्रवेश केला. दीपिका पदुकोणने काळ्या साडीसह फुल स्लीव्हचा अतिशय हॉट कट ब्लाउज घातला होता.

'विथ बिग स्माईल' ने दीपिका पदुकोणने मोठे हसू देत कार्यक्रमात प्रवेश केला. दीपिका पदुकोणने काळ्या साडीसह फुल स्लीव्हचा अतिशय हॉट कट ब्लाउज घातला होता.

2 / 5
दीपिकाने साडीसोबत अगदी सिंपल लूकसोबत सिम्पल  हेअरस्टाईल केली होती. तिच्या कानात सुंदर झुमके होते आणि तिने हायहिल्स  घालतले होते.

दीपिकाने साडीसोबत अगदी सिंपल लूकसोबत सिम्पल हेअरस्टाईल केली होती. तिच्या कानात सुंदर झुमके होते आणि तिने हायहिल्स घालतले होते.

3 / 5
दीपिका पदुकोणचा हा लूक पाहून तिचे चाहते थक्क झाले आहेत. दीपिका पदुकोणची ही साडी येत्या काळात ट्रेंडसेटर  बनू शकते असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही.  अगदी सिम्पल साडी होती, जी कोणत्याही चांगल्या फंक्शनमध्ये नेसता येते.

4 / 5
सध्या दीपिकाबद्दल बोलायचे झाले तर ती अलीकडेच तिचा पती रणवीर सिंगसोबत एका फॅशन शोसाठी रॅप वॉक करताना दिसली. या रॅम्प वॉकदरम्यान चाहत्यांनी दोघांचा अतिशय रोमँटिक लूक दिसून  आला.

सध्या दीपिकाबद्दल बोलायचे झाले तर ती अलीकडेच तिचा पती रणवीर सिंगसोबत एका फॅशन शोसाठी रॅप वॉक करताना दिसली. या रॅम्प वॉकदरम्यान चाहत्यांनी दोघांचा अतिशय रोमँटिक लूक दिसून आला.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.