AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पावसाळ्यात घरात भिरभिरणाऱ्या माशांचा त्रास कमी करण्यासाठी सोपे उपाय

हे सर्व उपाय करताना तुम्हाला तुमचं घरही तितकंच स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं आहे. अस्वच्छ ठिकाणी माशा, डास आणि इतर किड्यांची पैदास होते किंवा ते अधिक प्रमाणात पसरतात. त्याचसोबत घरातील कचरा वेळोवेळी बाहेर काढणे, अन्न झाकून ठेवणंही महत्त्वाचं आहे.

| Updated on: Jul 12, 2026 | 4:34 PM
Share
पावसाळ्यात घरभर भिरभिरणाऱ्या माशांचा त्रास खूप जाणवतो. या माशांमुळे विविध रोगदेखील पसरण्याचा धोका असतो. घरातील माशांपासून मुक्त होण्यासाठी तुम्ही काही काही साध्या आणि सोप्या टिप्सचा अवलंब करू शकता. यामुळे घरातील माशांची समस्या क्षणार्धात सोडवण्यात मदत होईल.

1 / 5
घरातील माशा दूर करण्यासाठी कापूर हा सर्वोत्तम उपाय आहे. भीमसेनी कापराचा एक छोटासा तुकडा जाळावा. त्या कापराचा धूर संपूर्ण घरात पसरवा. कापराच्या धुराने आणि वासाने माशा लगेच दूर होतील. दिवसातून तीन ते चार वेळा असं केल्यास माशांचा त्रास होणार नाही.

2 / 5
मीठ आणि व्हिनेगर या दोन गोष्टी पाण्यात मिसळून त्याने संपूर्ण घर पुसून घ्या. मीठ आणि व्हिनेगर यांमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असल्याने ते घर स्वच्छ करतात. यामुळे घरात माशा येत नाहीत. स्वयंपाकघर किंवा घर जितकं अस्वच्छ असेल, तितक्या जास्त माशा घरात प्रवेश करतात.

3 / 5
माशांना घरातून घालवण्यासाठी एक विशेष स्प्रे बनवून ठेवा. अॅपल सायडर व्हिनेगर पाण्यात मिसळून ते स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवा. हा स्प्रे दिवसभर काही-काही वेळानंतर घरात स्प्रे करा. तुमच्या गरजेनुसार तुम्ही पाण्याचं आणि अॅपल सायडर व्हिनेगरचं प्रमाण ठरवू शकता.

4 / 5
माशांना दूर पळवण्यासाठी तमालपत्र आणि पुदिन्याची पानं खूप कामी येतात. तमालपत्र जाळून त्याचा धूर घरात फिरवल्याने माशा दूर होतात. याशिवाय घराच्या कोपऱ्यात पुदिन्याची पानं ठेवावीत. पुदिन्याच्या पानांच्या वासानेही माशा घरात फिरत नाहीत.

5 / 5
Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ