AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anganewadi Bharadi Devi jatra : येवा कोंकण आपलोच आसा , 24 फेब्रुवारीला आंगणेवाडी भराडी देवी यात्रा सुरु , ‘अशी’ असेल नियमावली

कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा २४ फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्याचबरोबर कुणकेश्वर यात्रा ही १ मार्च रोजी होणार आहे.

| Updated on: Feb 22, 2022 | 3:26 PM
Share
 देशासह राज्यात करोनाचा प्रादूर्भाव लक्षात घेता, मागील वर्षी कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडीची भराडी देवी यात्रा आणि इतर यात्रोत्सव अगदी मर्यादित स्वरुपात आणि साधेपणाने साजरे करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा 24 फेब्रुवारी रोजी होणार आहे. त्याचबरोबर कुणकेश्वर यात्रा ही 1 मार्च रोजी होणार आहे.

1 / 5
 कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडी भराडी देवीची यात्रा २४ फेब्रुवारीला होणार आहे. कोविड नियमांचे पालन करून ही यात्रा होणार आहे. यासंदर्भात नियोजन झाले आहे. दोन डोस घेतलेल्यांनाच दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे.

2 / 5
गेल्यावर्षी कोरोनामुळे हा यात्रोत्सवावर मर्यादा होत्या त्यामुळे भाविकांना येता आलं नाही.मात्र यंदा निर्बंधात सूट मिळाल्यामुळे चार ते पाच लाख भाविक दाखल होतील असा अंदाज आहे.

गेल्यावर्षी कोरोनामुळे हा यात्रोत्सवावर मर्यादा होत्या त्यामुळे भाविकांना येता आलं नाही.मात्र यंदा निर्बंधात सूट मिळाल्यामुळे चार ते पाच लाख भाविक दाखल होतील असा अंदाज आहे.

3 / 5
सोशल डिस्टन्सचा नियम ही पाळावा लागणार आहे.एसटी बसच्या संपाचा परिणाम या यात्रेवर जाणवण्याची शक्यता आहे.दुकानदार व व्यापाऱ्यांच्या संख्येवर ही मर्यादा घातल्या गेल्या आहेत.प्रचंड गर्दीची यात्रा म्हणून आंगणेवाडीची ही यात्रा प्रसिद्ध असून आतापासूनच व्यापाऱ्यांनी दुकाने थाटलेली पाहायला मिळतात.

4 / 5
 व्यापाऱ्यांसाठी जे निर्बंध घालण्यात आले आहेत, त्यांचे १०० टक्के पालन करणे बंधनकारक असेल. स्टॉलची संख्या जेवढी कमी करता येईल, तितकी करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.

व्यापाऱ्यांसाठी जे निर्बंध घालण्यात आले आहेत, त्यांचे १०० टक्के पालन करणे बंधनकारक असेल. स्टॉलची संख्या जेवढी कमी करता येईल, तितकी करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.

5 / 5
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.