AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समुद्रात मोठी खळबळ… प्रचंड वारा आणि भयंकर लाटा… काहीच कळलं नाही, थेट बोट समुद्रात खोल बुडाली; बोटीवरच्या माणसांचे…

Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ल्यातील शिरोडा समुद्रात आज पहाटे मासेमारीसाठी गेलेली बोट सोसाट्याच्या वाऱ्यामुळे समुद्रात बुडाल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: May 24, 2026 | 2:26 PM
Share
कोकणातून काळजाचा ठोका चुकवणारी बातमी समोर आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ल्यातील शिरोडा समुद्रात आज पहाटे मासेमारीसाठी गेलेली बोट सोसाट्याच्या वाऱ्यामुळे समुद्रात बुडाली.

कोकणातून काळजाचा ठोका चुकवणारी बातमी समोर आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ल्यातील शिरोडा समुद्रात आज पहाटे मासेमारीसाठी गेलेली बोट सोसाट्याच्या वाऱ्यामुळे समुद्रात बुडाली.

1 / 5
समोर आलेल्या माहितीनुसार या बोटीत एकाच कुटुंबातील तीन मच्छीमार होते, यातील दोघांना वाचविण्यात यश आले आहे तर एकजण समुद्रात बुडून बेपत्ता झाला आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार या बोटीत एकाच कुटुंबातील तीन मच्छीमार होते, यातील दोघांना वाचविण्यात यश आले आहे तर एकजण समुद्रात बुडून बेपत्ता झाला आहे.

2 / 5
शिरोडा केरवाडी येथील राजन सारंग हे मच्छीमार बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. पहाटे अचानक झालेल्या सोसाट्याच्या वारा व पाऊस यामुळे ही मच्छिमारी बोट बुडाली.

शिरोडा केरवाडी येथील राजन सारंग हे मच्छीमार बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. पहाटे अचानक झालेल्या सोसाट्याच्या वारा व पाऊस यामुळे ही मच्छिमारी बोट बुडाली.

3 / 5
सध्या बेपत्ता राजन सारंग यांचा समुद्रात शोध घेणे सुरू असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र पावसामुळे आणि लाटांमुळे मदतकार्यात अडथळा निर्माण होत आहे.

सध्या बेपत्ता राजन सारंग यांचा समुद्रात शोध घेणे सुरू असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र पावसामुळे आणि लाटांमुळे मदतकार्यात अडथळा निर्माण होत आहे.

4 / 5
दरम्यान, आज पहाटे अचानक हवामानात बदल होऊन सोसाट्याचा वारा सुटला, तसेच पावसालाही सुरुवात झाली. यामुळे समुद्रात मोठ्या लाटा उसळल्या आणि पाण्याचा अंदाज न आल्याने नियंत्रण सुटून ही मच्छीमारी बोट समुद्रात उलटली.

5 / 5
Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ