Rishi Kapoor : ऋषी कपूरांचं ते गाजलेलं गाणं… फक्त 9 मिनिटांत झालं रेकॉर्ड! कुमार सानूंच्या त्या किस्स्याने चाहते थक्क
ऋषी कपूर यांच्यावर चित्रित झालेलं ‘सोचेंगे तुम्हें प्यार’ हे ९०च्या दशकातील लोकप्रिय रोमँटिक गाणं आजही संगीतप्रेमींच्या आठवणीत आहे. १९९२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दिवाना’ चित्रपटातील हे गाणं कुमार सानू यांनी गायले होते. विशेष म्हणजे, कुमार सानू यांच्या माहितीनुसार त्यांनी या गाण्याचा अंतिम टेक अवघ्या ९ मिनिटांत पूर्ण केला होता. या गाण्याने त्यांच्या कारकिर्दीला मोठी ओळख मिळवून दिली आणि ते ९०च्या दशकातील आघाडीच्या गायकांपैकी एक बनले.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
उर्मिलाचा समुद्रकिनारी बोल्ड अंदाज, फोटोंनी वेधलं सर्वाचं लक्ष
धनत्रयोदशीनिमित्त पूजा सावंतचं खास फोटोशूट, नवऱ्यासोबत दिल्या हटके पोज
गिरिजाच्या दिवाळी लुकवर चाहते फिदा, लाल साडीमधील सौंदर्याने...
रणबीर कपूर ते साई पल्लवीपर्यंत 'रामायण' साठी कोणी किती फी आकारली ?
पटोला साडीत नेहाचा कातिलाना अंदाज, साडीची जोरदार चर्चा
'दिग्दर्शकाने रुमवर बोलावले, रात्री उशीरा समोर बसवून..,' अभिनेत्रीस भयानक अनुभव..
