AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लेकीने लव्ह मॅरेज करताच बापाचा पारा चढला, मुलाच्या घरी जाऊन केलं भयंकर कृत्य; महाराष्ट्रात खळबळ!

सोलापुरातील सांगोला तालुक्यात पाचेगाव येथे नलवडे कुटुंबाचे घरच पेटवून दिले आहे. मुलांनी प्रेम प्रकरणातून विवाह केल्याने मुलीच्या कुटुंबीयांकडून मुलाचे घर पेटवून देण्यात आले आहे. तसा आरोप मुलाच्या कुटुंबीयांनी केला आहे.

| Updated on: Jun 27, 2026 | 6:03 PM
Share
सोलापूर : जात, धर्म पाहून प्रेम करायचं नसतं असं म्हटलं जातं. प्रेमाला प्रदेशाचाही सीमा नसतात. परंतु प्रेमाला ठिकठिकाणी कायम विरोधच होत आला आहे. इज्जत, प्रतिष्ठेच्या नावाखाली प्रेम करणाऱ्यांना थेट जीवे मारलं जातं.

1 / 5
प्रेम केलं म्हणून पोटच्या मुलीला मारून टाकल्याच्या अनेक घटना महाराष्ट्रात घडलेल्या आहेत. माझ्या मुलीला प्रेमात फसवलं म्हणून रागाच्या भरात अनेक तरुणांनाही याआधी मारून टाकण्यात आलं आहे. सध्या मात्र सांगोल्यात विचित्र घडलं आहे.

2 / 5
सोलापुरातील सांगोला तालुक्यात पाचेगाव येथे नलवडे कुटुंबाचे घरच पेटवून दिले आहे. मुलांनी प्रेम प्रकरणातून विवाह केल्याने मुलीच्या कुटुंबीयांकडूून मुलाचे घर पेटवून देण्यात आले आहे. तसा आरोप मुलाच्या कुटुंबीयांनी केला आहे.

3 / 5
सांगोला तालुक्यातील पाचेगाव खुर्द येथे ही घटना घडली आहे. आरोपांनुसार पाचेगाव खुर्द येथील अरविंद मिसाळ यांनी  धोंडीराम नलावडे यांचे घर पेटवून दिले आहे. संजय नलवडे आणि वैष्णवी मिसाळ यांनी काही दिवसापूर्वी प्रेमविवाह केला होता.

4 / 5
दोघांनीही प्रेमविवाह केल्याचा राग अरविंद मिसाळ यांना होता. या प्रेमविवाहानंतर सूड उगवण्यासाठीच त्यांनी नलवडे यांचे घर पेटवून दिल्याचे म्हटले जात आहे. प्रेमविवाहामुळे दोन कुटुंबात अंतर येऊन घर पेटवून देण्याची घटना घडली आहे.  दरम्यान, हा प्रकार समोर आल्यानंतर आता पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. चौकशीतून सत्य बाहेर येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

5 / 5
Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात