पारंपरिक ड्रेस, सिंदूर… लग्नानंतर आणखी फुललं सोनाक्षी सिन्हाचं सौंदर्य, फोटो पाहून म्हणाल…
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. आता देखील अभिनेत्रीने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. पारंपरिक लूकमध्ये सोनाक्षीचं सौंदर्य फुलून दिसत आहे. लग्नानंतर अभिनेत्रीचं सौंदर्य दिवसागणिक वाढत आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
समुद्रात बुडण्याच्या मार्गावर असलेला जगातील चौथा सर्वात लहान देश कोणता जाणून घ्या!
Pitru Paksha 2026 : पितृपक्षात दिसणारे 'हे' संकेत शुभ, पितरांचा आशिर्वाद असेल तर दिसतात, तुम्हाला दिसले का?
माणसांप्रमाणेच प्राण्यांनाही असतात राशी? त्या कोणत्या असताता वाचा
बाळ जन्मल्यानंतर सरकार देणार सोन्याची अंगठी,काय आहे नेमकी योजना ?
नर उंदीर एका महिन्यात किती माद्यांसोबत प्रजनन करू शकतो?
समुद्रकिनारी मराठी अभिनेत्रीचं हॉट फोटोशूट, हटके पोजची होतेय चर्चा
