Priya Bapat : अभिनेत्री प्रिया बापटनं शेअर केले खास क्षण, पाहा फोटो

आता प्रियानं काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो तिच्या चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस उतरत आहेत. (Special moment shared by actress Priya Bapat, see photo)

1/5
सध्या अभिनेत्री प्रिया बापट मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे ती म्हणजे ‘सिटी ऑफ ड्रीम्स 2’ आणि ‘आणि काय हवं 3’ या स्पेशल वेब सीरीजमुळे.

2/5
एवढंच नाही तर तिचे फोटोसुद्धा लक्ष वेधून घेणारे ठरत आहेत. नवनवीन फोटो शेअर करत प्रिया सध्या चाहत्यांना या दोन्ही वेब सीरीज बघण्यासाठी आवाहन करत आहे.

3/5
नाटक, मालिका आणि चित्रपट अशा विविध क्षेत्रांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी चित्रपटसृष्टीतली आघाडीची अभिनेत्री प्रिया बापट सध्या सोशल मीडियावर सतत नवनवीन फोटो शेअर करतेय. कधी ‘आणि काय हवं’ मधील जुईच्या रुपात तर कधी ‘सिटी ऑफ ड्रीम्स’मधील पौर्णिमा गायकवाडच्या रुपात ती फोटो शेअर करत आहे.

4/5
आता प्रियानं काही सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो तिच्या चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस उतरत आहेत. प्रिया प्रामुख्यानं मराठी चित्रपट, नाटक आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये झळकली आहे. शिवाय आता '..आणि काय हवं' या वेबसीरिजच्या माध्यमातूनही तिनं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

5/5
बाबासाहेब आंबेडकर , भेट, मुन्ना भाई M.B.B.S, लगे राहो मुन्ना भाई, आनंदी आनंद, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, काकस्पर्श, टाईम प्लीज, आंधळी कोशिंबीर, हॅपी जर्नी, वजनदार, टाईमपास 2 या चित्रपटांमध्ये प्रियानं आपल्या अभिनयाची छाप पाडली.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI