अभिनेत्री प्राजक्ता माळीनं आता एक अनोखी पोस्ट शेअर केली आहे. (Special post by Prajakta Mali; Memes shared on social media)
1/5

अभिनेत्री प्राजक्ता माळीनं आता एक अनोखी पोस्ट शेअर केली आहे.
2/5

कलाकार म्हटलं की, त्यांना सोशल मीडियावर कौतुक आणि विरोध दोन्ही सहन करावा लागतो आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे मीम्स. काही कलाकार या मीम्सकडे दुर्लक्ष करतात तर काही यावर रिअॅक्ट होतात.
3/5

अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते. तिचावर अफलातून मीम्ससुद्धा तयार केले जातात.
4/5

आता प्राजक्तानं नेटकऱ्यांनी तिच्यावर तयार केलेले काही मीम्स सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
5/5

हे सगळे मीम्स प्राजक्ताचं कौतुक करणारेच आहेत. त्यामुळे तिनं हे मीम्स सोशल मीडियावर शेअर करत नेटकऱ्यांचे आभारही मानले आहेत.