Photo | नेत्रदीपक aeromodelling show ने जिंकली नागपूरकरांची मने, मानकापूर स्टेडियमवर नजरा आकाशात

एअरोमॉडलिंग शो नागपुरातील मानकापूर स्टेडियमवर आज सकाळी सादर करण्यात आला. यावेळी सुमारे पाच हजार विद्यार्थी हा शो पाहण्यासाठी आले होते. या नेत्रदीपक सोहळ्यानं नागपूरकरांची मनं जिंकली. याप्रसंगी राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार, आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजित वंजारी, रमेश बंग, जि. प. अध्यक्ष बर्वे आदी उपस्थित होते.

| Updated on: Mar 27, 2022 | 9:47 AM
या नेत्रदीपक सोहळ्यानं नागपूरकरांची मनं जिंकली. याप्रसंगी राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार, आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजित वंजारी, रमेश बंग, जि. प. अध्यक्ष बर्वे आदी उपस्थित होते.

या नेत्रदीपक सोहळ्यानं नागपूरकरांची मनं जिंकली. याप्रसंगी राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार, आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजित वंजारी, रमेश बंग, जि. प. अध्यक्ष बर्वे आदी उपस्थित होते.

1 / 5
मुलांनी मोकळा श्वास घेतला पाहिजे. यासाठी या शोचं आयोजन केल्याचं क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी सांगितलं.  तब्बल आठ वर्षानंतर यंदा राज्याला एनसीसी परेडमध्ये पहिला क्रमांक मिळाला. या परेडमध्ये सात विद्यार्थी नागपुरातील आहेत.

2 / 5
मुलं-पालकांनी हा शो बघीतला. भारत जगाची तिसरी महाशक्ती होणारा देश आहे. विद्यार्थ्यांनी आकाशात उंच उडण्याचं स्वप्न पाहावं, यासाठी मैदानी खेळ आवश्यक असल्याचं केदार यावेळी म्हणाले.

मुलं-पालकांनी हा शो बघीतला. भारत जगाची तिसरी महाशक्ती होणारा देश आहे. विद्यार्थ्यांनी आकाशात उंच उडण्याचं स्वप्न पाहावं, यासाठी मैदानी खेळ आवश्यक असल्याचं केदार यावेळी म्हणाले.

3 / 5
कंप्युटर, व्हॉट्सअपच्या बाहेर जग आहे. याचा विद्यार्थी, पालकांनी आनंद घेतला. राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. हवेत फुगे सोडून उद्घाटन करण्यात आलं.

कंप्युटर, व्हॉट्सअपच्या बाहेर जग आहे. याचा विद्यार्थी, पालकांनी आनंद घेतला. राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. हवेत फुगे सोडून उद्घाटन करण्यात आलं.

4 / 5
एअरोमॉडलिंग शो नागपुरातील मानकापूर स्टेडियमवर सादर करण्यात आला. यावेळी सुमारे पाच हजार विद्यार्थी हा शो पाहण्यासाठी आले होते.

एअरोमॉडलिंग शो नागपुरातील मानकापूर स्टेडियमवर सादर करण्यात आला. यावेळी सुमारे पाच हजार विद्यार्थी हा शो पाहण्यासाठी आले होते.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.