IND vs AUS : विराटची पिंक बॉल टेस्टमध्ये कामगिरी कशी? जाणून घ्या आकडेवारी

AUS vs IND Pink Ball Virat Kohli Test Record: टीम इंडिया बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. तर एडलेडमध्ये होणारा दुसरा सामना हा पिंक बॉलने खेळवण्यात येणार आहे.

| Updated on: Dec 02, 2024 | 10:29 PM
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. टीम इंडिया या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. (Photo Credit : Jay Shah X Account)

टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. टीम इंडिया या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. (Photo Credit : Jay Shah X Account)

1 / 6
मालिकेतील दुसरा सामना हा एडलेड ओव्हल येथे 6 ते 10 डिसेंबर दरम्यान खेळवण्यात येणार आहे. हा सामना डे नाईट असून पिंक बॉलने खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याच्याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे. कारण, विराटने पर्थमध्ये शतक ठोकलंय.  (Photo Credit : Jay Shah X Account)

2 / 6
विराटला गेल्या काही सामन्यांपासून सातत्याने धावांसाठी संघर्ष करावा लागत होता. मात्र विराटने पर्थमध्ये शतक करत कमबॅक केलं. विराटने पिंक बॉल टेस्टमध्ये किती धावा केल्या आहेत? जाणून घेऊयात. (Photo Credit : Bcci X Account)

3 / 6
विराटने आतापर्यंत 4 पिंक बॉल डे नाईट कसोटी सामने खेळले आहेत. विराटने या 4 सामन्यांमधील 6 डावांमध्ये 46.16 च्या सरासरीने 277 धावा केल्या आहेत. (Photo Credit : Bcci X Account)

विराटने आतापर्यंत 4 पिंक बॉल डे नाईट कसोटी सामने खेळले आहेत. विराटने या 4 सामन्यांमधील 6 डावांमध्ये 46.16 च्या सरासरीने 277 धावा केल्या आहेत. (Photo Credit : Bcci X Account)

4 / 6
विराटने पिंक बॉल टेस्टमध्ये 1 शतक केलं आहे. विराटने बांगलादेशविरुद्ध 2019 साली पिंक बॉलने 136 धावा केल्या होत्या.  (Photo Credit : Bcci X Account)

विराटने पिंक बॉल टेस्टमध्ये 1 शतक केलं आहे. विराटने बांगलादेशविरुद्ध 2019 साली पिंक बॉलने 136 धावा केल्या होत्या. (Photo Credit : Bcci X Account)

5 / 6
विराटने आतापर्यंत त्याच्या कसोटी कारकीर्दीतील 119 सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. विराटने या दरम्यान  203 डावांमध्ये 48.13 च्या सरासरीने 9 हजार 145 धावा केल्या आहेत. विराटने कसोटीत 30 शतकं आणि 31 अर्धशतक झळकावली आहेत.  (Photo Credit : Bcci X Account)

6 / 6
Follow us
जळगावात रेल्वे अपघातातील ११ बळी प्रवाशांची ओळख पटविण्याचे काम सुरु
जळगावात रेल्वे अपघातातील ११ बळी प्रवाशांची ओळख पटविण्याचे काम सुरु.
जळगावात 'पुष्पक'मधून थेट रूळावर उड्या अन् दुसऱ्या ट्रेननं उडवलं
जळगावात 'पुष्पक'मधून थेट रूळावर उड्या अन् दुसऱ्या ट्रेननं उडवलं.
धसांकडून परळीतील दोन खुणांचा खुलासा, एकाची हत्या तर एकीला जीवंत जाळलं
धसांकडून परळीतील दोन खुणांचा खुलासा, एकाची हत्या तर एकीला जीवंत जाळलं.
सैफच्या हॉस्पिटल बिलावरून नवा वाद, सर्वसामान्यांना 5 लाख देत नाही अन्
सैफच्या हॉस्पिटल बिलावरून नवा वाद, सर्वसामान्यांना 5 लाख देत नाही अन्.
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय.
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर.
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार.
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'.
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ.
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'.