Bcci Salary : बीसीसीआय अधिकाऱ्यांना किती वेतन मिळतं? जाणून घ्या आकडा

BCCI President Salary : क्रिकेटपटूंना किती वेतन मिळतं हे चाहत्यांना समजतं. मात्र बीसीसीआय अधिकाऱ्यांचं वेतन किती मिळतं? त्यांना काय सुविधा मिळतात? जाणून घ्या.

| Updated on: Apr 24, 2024 | 6:35 PM
बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियमाक मंडळ, जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड. बीसीसीआयची आयपीएल स्पर्धेतून कोटींची कमाई होते. आयपीएलमधून खेळाडूंची  प्रसिद्धीसह रग्गड कमाईही होते. खेळाडूंना किती रक्कम मिळते,हे समोर येतं.मात्र बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांना वेतन किती मिळतं हे अनेकांना माहित नाही.

1 / 5
टीम इंडियाचे माजी क्रिकेटर रॉजर बिन्नी हे बीसीसीआय अध्यक्ष आहेत. तर जय शाह हे बीसीसीआय सचिव आहेत. राजीव शुक्ला हे उपाध्यक्ष आहेत. तर अरुण धुमल हे आयपीएलचे चेयरमन आहेत.

टीम इंडियाचे माजी क्रिकेटर रॉजर बिन्नी हे बीसीसीआय अध्यक्ष आहेत. तर जय शाह हे बीसीसीआय सचिव आहेत. राजीव शुक्ला हे उपाध्यक्ष आहेत. तर अरुण धुमल हे आयपीएलचे चेयरमन आहेत.

2 / 5
जीक्यूवरील वृ्त्तानुसार, बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी यांना वेतन म्हणून वार्षिक 5 कोटी रुपये मिळतात. रिपोर्ट्नसुार, माजी अध्यक्ष सौरव गांगुलीलाही इतकंच वेतन होतं. तर सचिवासह इतर अधिकाऱ्यांनाही रग्गड वेतन आहे.

3 / 5
रिपोर्ट्नुसार, बीसीसीआय अधिकाऱ्यांना मासिक वेतन मिळत नाही. तर त्यांना दिवसाच्या हिशोबाने भत्ता दिला जातो. रिपोर्टनुसार, बीसीसीआयच्या सर्व सदस्यांना दिवसाच्या हिशोबाने एका बैठकीसाठी 40 हजार रुपये मिळतात. तर आयपीएल चेयरमॅन अरुण धुमल यांनाही 40 हजार रुपये मिळतात.

4 / 5
जय शाह यांना किती वेतन आहे, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही. मात्र रिपोर्ट्सनुसार, शाह यांनाही दिवसाच्या हिशोबाने भत्ता मिळतो. हे अधिकारी विदेश दौऱ्यावर असताना भत्ता वाढतो. तसेच येण्या-जाण्यासाठी बिजनेस क्लासचं तिकीटही मिळतं.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.