AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

क्रिकेटच्या पंढरीत या फलंदाजाचा धमाका, थेट द्विशतक ठोकत 93 वर्षांआधीचा रेकॉर्ड ब्रेक

स्टार बॅट्समनने क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये द्विशतक ठोकत ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे. शतकाचं शतक ठोकणाऱ्या सचिन तेंडुलकर याला या लॉर्ड्समध्ये शतकही ठोकता आलेलं नाही.

| Updated on: Jun 02, 2023 | 10:50 PM
Share
इंग्लंड क्रिकेट टीमने प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या आगामी एशेज सीरिजच्या हिशोबाने तयारीला सुरुवात केली आहे. आयर्लंड विरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांनी धावांचा डोंगर उभारला आहे. इंग्लंडच्या उपकर्णधारपदी नियुक्ती झालेल्या ओली पॉप याने द्विशतक ठोकलंय. (Photo: AFP)

1 / 5
क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये ओली पॉपने सामन्यातील दुसऱ्या दिवशी  धमाका केला. ओलीने दुसऱ्या सत्रात चौथं शतक पूर्ण केलं. (Photo: AFP)

क्रिकेटची पंढरी असलेल्या लॉर्ड्स क्रिकेट ग्राउंडमध्ये ओली पॉपने सामन्यातील दुसऱ्या दिवशी धमाका केला. ओलीने दुसऱ्या सत्रात चौथं शतक पूर्ण केलं. (Photo: AFP)

2 / 5
ओली पॉपने यानंतप तिसऱ्या सत्रातच द्विशतक ठोकलं. ओलीने अवघ्या 207 बॉलमध्ये ही कामगिरी केली. पोपने 205 धावा केल्या. पोपने या दरम्यान बेन डकेट याच्यासोबत 252 आणि त्यानंतर  जो रुट याच्यासोबत 146 धावांची भागीदारी केली. इंग्लंडने 524 धावांवर डाव घोषित केला.  (Photo: AFP)

3 / 5
पोपआधी ओपनर बेन डकेट याने आयर्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. पोपने   182 धावा  केल्या.  या दरम्यान डकेटने  डॉन ब्रॅडमॅन यांचा 93 वर्षांपूर्वींचा रेकॉर्ड ब्रेक केला. डकेट 150 बॉलमध्ये 150 धावांची खेळी केली. लॉर्ड्समध्ये ही वेगवान दीडशतकी खेळी ठरली. डॉन ब्रॅडमॅन यांनी 1930 मध्ये 166 बॉलमध्ये 150 धावा केल्या होत्या. (Photo: AFP)

4 / 5
या दोघांव्यतिरिक्त जो रुट याने अनोखा विक्रम केला. रुटने 56 धावांच्या खेळीसह  कसोटी क्रिकेटमध्ये  11 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. जो रुट अशी कामगिरी करणारा दुसरा फलंदाज ठरला. (Photo: AFP)

या दोघांव्यतिरिक्त जो रुट याने अनोखा विक्रम केला. रुटने 56 धावांच्या खेळीसह कसोटी क्रिकेटमध्ये 11 हजार धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. जो रुट अशी कामगिरी करणारा दुसरा फलंदाज ठरला. (Photo: AFP)

5 / 5
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.