AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हार्दिक पांड्याच्या घड्याळाने संपूर्ण पाकिस्तान संघाची लायकी काढली, किंमत ऐकून तोंडं बंद

आशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघ कसून सराव करत आहे. मात्र सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे ती हार्दिक पांड्याच्या घडाळ्याची... कारण हार्दिक पांड्याच्या घड्याळाची किंमत पाकिस्तानने आशिया कपसाठी निवडलेल्या 17 खेळाडूंच्या एकत्रित वार्षिक पगारापेक्षा जास्त आहे.

| Updated on: Sep 07, 2025 | 7:01 PM
Share
आशिया कप स्पर्धेचं बिगुल वाजलं असून अवघ्या काही तासात स्पर्धेला सुरुवात होणार आहे. भारतीय संघाने या स्पर्धेच्या जेतेपदासाठी कंबर कसली असून सराव सुरु केला आहे. मात्र या सरावादरम्यान हार्दिक पांड्याच्या घड्याळाची चर्चा रंगली आहे. त्याची किंमत वाचून अनेकांचे डोळे फिरले आहेत.

1 / 6
हार्दिक पांड्याने रिचर्ड मिल आरएम 27-04 हे घड्याळ मनगटावर घातलं होतं. रिपोर्टनुसार, या घड्याळाची बाजारभाव किंमत 20 कोटींच्या घरात आहे. त्यामुळे आशिया कपसाठी निवडलेल्या पाकिस्तानी संघाचा तिळपापड झाला आहे. त्याला कारणही तसंच आहे.

2 / 6
आशिया कपसाठी पाकिस्तानने 17 खेळाडूंचा चमू निवडला आहे. यापैकी 7 खेळाडू हे ब श्रेणीत आहेत. या खेळाडूंचा वार्षिक पगार हा  1कोटी 69 लाख 2 हजार 540 रुपये आहे. त्याची वार्षिक बेरीज केली तर 11 कोटी 83 लाख 17 हजार 780 रुपये होते.

3 / 6
पाकिस्तानचे पाच खेळाडू हे सी ग्रेडमध्ये येतात. प्रत्येक खेळाडूचं वार्षिक वेतन हे न 93 लाख 90 हजार 300 रुपये आहे. पाच खेळाडूंची एकूण बेरीज केली तर 4 कोटी 69 लाख 51 हजार 500 रुपये आहे.

पाकिस्तानचे पाच खेळाडू हे सी ग्रेडमध्ये येतात. प्रत्येक खेळाडूचं वार्षिक वेतन हे न 93 लाख 90 हजार 300 रुपये आहे. पाच खेळाडूंची एकूण बेरीज केली तर 4 कोटी 69 लाख 51 हजार 500 रुपये आहे.

4 / 6
उरलेले पाच खेळाडू हे डी ग्रेडमध्ये मोडतात. त्यामुळे दरवर्षी त्यांना पगार 56 लाख 34 हजार 180 रुपये मिळतो. या पाच खेळाडूंची वार्षिक बेरीज केली तर 2 कोटी 70 हजार 900 रुपये येते.

उरलेले पाच खेळाडू हे डी ग्रेडमध्ये मोडतात. त्यामुळे दरवर्षी त्यांना पगार 56 लाख 34 हजार 180 रुपये मिळतो. या पाच खेळाडूंची वार्षिक बेरीज केली तर 2 कोटी 70 हजार 900 रुपये येते.

5 / 6
आशिया कप स्पर्धेसाठी निवडलेल्या 17 खेळाडूंची एकूण वार्षिक रक्कमेची बेरीज हेी 19.34 कोटी रुपये येते. हार्दिक पांड्याच्या घड्याळाची किंमत 20 कोटी रुपये आहे. (सर्व फोटो टीव्ही 9 कन्नडवरून)

आशिया कप स्पर्धेसाठी निवडलेल्या 17 खेळाडूंची एकूण वार्षिक रक्कमेची बेरीज हेी 19.34 कोटी रुपये येते. हार्दिक पांड्याच्या घड्याळाची किंमत 20 कोटी रुपये आहे. (सर्व फोटो टीव्ही 9 कन्नडवरून)

6 / 6
सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पहा शपथविधी
सुनेत्रा पवार बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या उपमुख्यमंत्री पहा शपथविधी.
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना
अजित पवारांच्या घरून सुप्रिया सुळे थेट दिल्लीला रवाना.
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल
असं कसं होऊ शकतं? अजित पवारांच्या विमान अपघातावर जयंत पाटलांचा सवाल.
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी
सुनेत्रा पवार यांची विधीमंडळ गटनेतेपदी निवड, थोड्याच वेळात शपथविधी.
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार
गटनेतेपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीनंतर 'ते' पत्र देणार.
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?
अजितदादांच्या राष्ट्रवादीत नेमकं काय घडतंय?.
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट
देवगिरीत होणार मोठा निर्णय, नेते पोहोचले; काही वेळातच येणार मोठी अपडेट.
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग...
दुखवटा सुरू असतानाच राजकीय घडामोडींना वेग....
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं...
संजय राऊत यांचा भाजपवर जोरदार हल्ला; बीजेपी हा मढ्याच्या टाळूवरचं....
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश
सुनेत्रा पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणातील निर्णायक प्रवेश.