AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cricket World Cup Fina | जिथे नजर जाईल तिथे निळा सागर, असं दृश्य तुम्ही पाहिलं नसेल, खास PHOTOS

Cricket World Cup Fina | टीम इंडिया अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये वनडे वर्ल्ड कप 2023 चा फायनल सामना खेळत आहे. समोर ऑस्ट्रेलियाच आव्हान आहे. आज नरेंद्र मोदी स्टेडियम आणि आसपासच्या परिसरात एक अभूतपूर्व दृश्य आहे. डोळ्याच पारण फेडणार हे दृश्य आहे.

| Updated on: Nov 19, 2023 | 2:34 PM
Share
 टीम इंडिया आज ICC वनडे वर्ल्ड कप 2023 ची फायनल खेळत आहे. समोर बलाढ्य ऑस्ट्रेलियाच आव्हान आहे.

टीम इंडिया आज ICC वनडे वर्ल्ड कप 2023 ची फायनल खेळत आहे. समोर बलाढ्य ऑस्ट्रेलियाच आव्हान आहे.

1 / 6
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा फायनल सामना सुरु आहे. टीम इंडियाचे फॅन्स हा सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा फायनल सामना सुरु आहे. टीम इंडियाचे फॅन्स हा सामना पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.

2 / 6
आज स्टेडियमच्या बाहेर जे दृश्य दिसलं, ते याआधी तुम्ही कधीच पाहिलं नसेल. वर्ल्ड कप फायनल बद्दलची उत्कंठा, जोश भरवणार हे दृश्य आहे.

आज स्टेडियमच्या बाहेर जे दृश्य दिसलं, ते याआधी तुम्ही कधीच पाहिलं नसेल. वर्ल्ड कप फायनल बद्दलची उत्कंठा, जोश भरवणार हे दृश्य आहे.

3 / 6
वर्ल्ड कप फायनल सुरु होण्याआधी आज एअऱ शो झाला. इंडियन एअर फोर्सच्या विमानांनी चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर केली.

वर्ल्ड कप फायनल सुरु होण्याआधी आज एअऱ शो झाला. इंडियन एअर फोर्सच्या विमानांनी चित्तथरारक प्रात्यक्षिक सादर केली.

4 / 6
नरेंद्र मोदी स्टेडियमच्या आत आणि बाहेर फक्त इंडिया, इंडियाचे नारे ऐकू येत आहेत. आज टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकावा एवढीच चाहत्यांची इच्छा आहे.

नरेंद्र मोदी स्टेडियमच्या आत आणि बाहेर फक्त इंडिया, इंडियाचे नारे ऐकू येत आहेत. आज टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकावा एवढीच चाहत्यांची इच्छा आहे.

5 / 6
टीम इंडिया चौथ्यांदा तर ऑस्ट्रेलिया आठव्यांदा वर्ल्ड कपची फायनल खेळत आहे. याआधी दोन वर्ल्डकपमध्ये उपांत्यफेरीत टीम इंडियाच आव्हान संपुष्टात आलेलं.

टीम इंडिया चौथ्यांदा तर ऑस्ट्रेलिया आठव्यांदा वर्ल्ड कपची फायनल खेळत आहे. याआधी दोन वर्ल्डकपमध्ये उपांत्यफेरीत टीम इंडियाच आव्हान संपुष्टात आलेलं.

6 / 6
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.