AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2026 : सर्वात मोठा रेकॉर्ड ब्रेक, टीम इंडियाची एक नंबर कामगिरी, सूर्यासेनेने काय केलं?

Icc T20 World Cup 2026: टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात 10 व्या पर्वात गतविजेता टीम इंडियाने साखळी फेरीत विजयी चौकार लगावला. तसेच या पर्वात एक मोठा विक्रमही मोडीत निघालाय. जाणून घ्या.

| Updated on: Feb 24, 2026 | 9:19 PM
Share
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या दहाव्या पर्वात (Icc T20i World Cup 2026)  आतापर्यंत अनेक विक्रम मोडीत निघाले आहेत. यंदा वर्ल्ड कप स्पर्धेच्या एका पर्वात 43 सामन्यांतच सर्वाधिक षटकारांचा विक्रम मोडीत निघाला आहे. या स्पर्धेच्या 10 व्या पर्वात 520 पेक्षा जास्त षटकारांची नोंद करण्यात आली आहे. (Photo Credit : PTI)

1 / 5
टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेतील 10 व्या पर्वात 13 सामने शेष असतानाच हा विक्रम मोडीत निघाला आहे. 10 व्या पर्वातील 43 व्या सामन्यापर्यंत 530 षटकारांची नोंद झाली आहे. त्यामुळे या पर्वात षटकारांचा आकडा  600 पार जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. (Photo Credit : PTI)

2 / 5
यंदाच्या 10 व्या पर्वात एकूण 20 संघांतील खेळाडूंनी षटकारांचा पाऊस पाडत फटकेबाजी केली. अशाप्रकारे टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेतील नवव्या पर्वातील (Icc T20i World Cup 2024) षटकारांचा विक्रम मोडीत निघाला. 2024 टी वर्ल्ड कप स्पर्धेतील नवव्या पर्वात एकूण 517 षटकार नोंदवण्यात आले होते. यासह वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासात सलग 2 पर्वात 500 पेक्षा अधिक षटकारांची नोंद होण्याची ही पहिलीच वेळ ठरली. (Photo Credit : PTI)

3 / 5
भारताच्या फलंदाजांनी या नवव्या पर्वात षटकारांबाबत जबरदस्त कामगिरी केली आहे. शिवम दुबे आणि इशान किशन या डावखुऱ्या फलंदाजांनी कमाल केली आहे. दोघेही या नवव्या पर्वात 43 व्या सामन्यापर्यंत सर्वाधिक षटकारांबाबत संयुक्तरित्या पहिल्या स्थानी विराजमान होते. शिवम आणि इशानच्या नावावर 11 षटकारांची नोंद आहे. तसेच पाकिस्तानच्या साहिबजादा फरहान यानेही 11 षटकार लगावले. (Photo Credit : PTI)

4 / 5
तसेच या वर्ल्ड कप स्पर्धेतील दहाव्या पर्वात सर्वात लांब सिक्स मारण्याचा विक्रम हा हार्दिक पंड्या याच्या नावावर आहे. हार्दिकने नामिबिया विरूद्धच्या सामन्यात 109 मीटर लांब सिक्स लगावला होता. तर शिवम दुबे याने 107 मीटर लांब सिक्स लगावला आहे. (Photo Credit : PTI)

5 / 5
Follow Us
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...