AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS | मॅथ्यू वेडचा टीम इंडिया विरुद्ध मोठा कारनामा, इंग्लंडच्या बॅट्समनचा रेकॉर्ड ब्रेक

कॅप्टन मॅथ्यु वेड ऑस्ट्रेलियाला पाचव्या टी 20 सामन्यात विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. मॅथ्यू या पाचव्या सामन्यात 22 धावा करुन निर्णायक क्षणी आऊट झाला. मात्र या 22 धावांच्या मदतीने मॅथ्यूने इंग्लंडच्या फलंदाजाला मागे टाकत कारनामा केला आहे.

Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Dec 04, 2023 | 6:58 PM
Share
टीम इंडिया विरुद्ध टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम हा वेस्टइंडिजच्या निकोलस पूरन याच्या नावावर आहे.  निकोलसने टीम इंडिया विरुद्ध 592 धावा केल्या आहेत.

टीम इंडिया विरुद्ध टी 20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम हा वेस्टइंडिजच्या निकोलस पूरन याच्या नावावर आहे. निकोलसने टीम इंडिया विरुद्ध 592 धावा केल्या आहेत.

1 / 5
टीम इंडिया विरुद्ध टी 20 मध्ये ग्लेन मॅक्सवेल हा सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज आहे. मॅक्सवेलने टीम इंडिया विरुद्ध 554 रन्स केल्या आहेत.

टीम इंडिया विरुद्ध टी 20 मध्ये ग्लेन मॅक्सवेल हा सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज आहे. मॅक्सवेलने टीम इंडिया विरुद्ध 554 रन्स केल्या आहेत.

2 / 5
ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज एरॉन फिंच तिसऱ्या स्थानी आहे. फिंचने टीम इंडिया विरुद्ध राउंड फिगर 500 धावा केल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज एरॉन फिंच तिसऱ्या स्थानी आहे. फिंचने टीम इंडिया विरुद्ध राउंड फिगर 500 धावा केल्या आहेत.

3 / 5
तर मॅथ्यू वेड इंग्लंडच्या जॉस बटलर याला मागे टाकत टीम इंडिया विरुद्ध सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत चौथ्या क्रमांकावर पोहचला आहे. मॅथ्यूच्या नावावर 494 धावा आहेत.

तर मॅथ्यू वेड इंग्लंडच्या जॉस बटलर याला मागे टाकत टीम इंडिया विरुद्ध सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत चौथ्या क्रमांकावर पोहचला आहे. मॅथ्यूच्या नावावर 494 धावा आहेत.

4 / 5
मॅथ्यूने पछाडल्याने इंग्लंडचा कॅप्टन जोस बटलर याची पाचव्या स्थानी घसरण झाली आहे. बटलरच्या टीम इंडिया विरुद्ध टी 20 मध्ये 475 धावा आहेत.

मॅथ्यूने पछाडल्याने इंग्लंडचा कॅप्टन जोस बटलर याची पाचव्या स्थानी घसरण झाली आहे. बटलरच्या टीम इंडिया विरुद्ध टी 20 मध्ये 475 धावा आहेत.

5 / 5
Follow Us
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे...
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्राचे लक्ष!
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा