AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवाळीआधी टीम इंडियाचा फुसका बार, भारतात मालिका जिंकणारा न्यूझीलंड ठरला सहावा संघ

दिवाळीआधीच टीम इंडियाने क्रीडारसिकांचा भ्रमनिरास केला. न्यूझीलंडला तीन सामन्यांच्या मालिकेत सहज हरवेल असं वाटत होतं. पण उलटं झालं. टीम इंडियाला मालिका 2-0 ने गमवावी लागली आहे. टीम इंडियाला भारतातच पराभूत करणारा न्यूझीलंड हा सहावा संघ ठरला आहे.

| Updated on: Oct 26, 2024 | 5:23 PM
Share
भारताने कसोटीत बांगलादेशला पराभूत करत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये मोठी झेप घेतली होती. मात्र न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत सर्व काही बिघडलं आहे. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील सुरुवातीचे दोन सामने भारताने गमावले आणि मालिकाही हातून गेली. त्यामुळे भारतीय चाहत्यांचा भ्रमनिरास झाला आहे.

1 / 5
न्यूझीलंडने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी निवडली. पहिल्या डावात सर्व गडी बाद 259 धावा केल्या. पण भारताला पहिल्या डावात फक्त 156 धावा करता आल्या. न्यूझीलंडकडे 103 धावांची आघाडी होती आणि त्यात आणखी 255 धावा जोडल्या. त्यामुळे 358 धावांचं आव्हान भारताला मिळालं होतं. भारताने 245 धावा केल्या आणि 113 धावांनी पराभव झाला.

2 / 5
न्यूझीलंडचा संघ पहिल्यांदाच भारतात कसोटी मालिका जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. न्यूझीलंड भारतात 1955 पासून कसोटी मालिका खेळत आहे. पण एकदाही कसोटी मालिका जिंकली नव्हती. न्यूझीलंडने 68 वर्षे आणि 12 मालिकांचा दुष्काळ दूर केला आहे.

3 / 5
भारताला कसोटीत भारतात पराभूत करणारा न्यूझीलंड हा सहावा संघ आहे. यापूर्वी इंग्लंड, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि दक्षिण अफ्रिकेने भारताला पराभूत केलं आहे.

भारताला कसोटीत भारतात पराभूत करणारा न्यूझीलंड हा सहावा संघ आहे. यापूर्वी इंग्लंड, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि दक्षिण अफ्रिकेने भारताला पराभूत केलं आहे.

4 / 5
इंग्लंडने भारताला पाचवेळा (शेवटचं 2012/13), वेस्ट इंडिजने पाच वेळा (शेवटचं 1983/84), ऑस्ट्रेलियाने 4 वेळा (2004/05), पाकिस्तानने एकदा (1986/87), दक्षिण अफ्रिकेने एकदा (1999/2000) आणि न्यूझीलंडने एकदा (2025/25) पराभूत केलं आहे. (फोटो- बीसीसीआय/न्यूझीलंड ट्वीटर)

5 / 5
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.