PHOTO | IPL 2021 RR vs DC Head to Head Records | श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत आमनेसामने, पाहा राजस्थान आणि दिल्लीची आकडेवारी

आयपीएलच्या 14 व्या (IPL 2021) मोसमातील 7 वा सामना राजस्थान रॉयल्स (rajasthan royals) विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स (delhi capitals) यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात दोन्ही संघाचे युवा कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) आणि रिषभ पंतच्या (Rishabh Pant) कामगिरीवर क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असणार आहे.

| Updated on: Apr 15, 2021 | 3:49 PM

1 / 6
आयपीएलमध्ये पंतने राजस्थान विरुद्ध 5 सामन्यात 178.57  च्या स्ट्राईक रेटने 225 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याने 14 फोर आणि 18 सिक्स ठोकले आहेत. तर संजू सॅमसनने दिल्ली विरुद्धच्या 11 मॅचेसमध्ये  125. 98 च्या स्ट्राइक रेटने 160 रन्स बनवल्या आहेत.

2 / 6
RR vs DC 2021 Live Score Marathi | राजस्थान रॉयल्स विरुद्ध  दिल्ली कॅपिट्ल्स आमनेसामने

3 / 6
आयपीएलच्या 14 व्या (IPL 2021) मोसमातील 7 वा सामना राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स (Delhi Capitals) यांच्यात खेळवण्यात येणार आहे.

4 / 6
हे दोन्ही संघांचा आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 22 वेळा आमनासामना झाला आहे. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. दोन्ही संघांनी प्रत्येकी 11 सामने जिंकले आहेत.

5 / 6
तर या दोन्ही संघांनी भारतात एकूण 18 सामने खेळले आहेत. त्यापैकी राजस्थानने 10 सामने जिंकले आहेत. तर 8 सामन्यात दिल्लीने राजस्थानवर मात केली आहे.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?
'मविआ'चा फॉर्म्युला फायनल, ठाकरे गट, पवार गटाची उमेदवारांची नावं ठरली?.
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?
भाजप-मनसे युतीवर दिल्लीत शिक्कामोर्तब? राज दिल्लीला, महायुतीत येणार?.
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?
महायुतीत मढ्यातील तिढा काही सुटेना, धैर्यशील मोहिते पाटील अपक्ष लढणार?.
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार
महायुतीचा फॉर्म्युला निश्चित! शिंदेंच्या 10 उमेदवारांची यादी तयार.
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात.
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर.
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट.